• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Skyfall In Nanded District Loss Of More Than Two Lakh Hectares

नांदेड जिल्ह्यात आभाळ कोसळले, दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान

नांदेड जिल्ह्यात पावसाने धुमाकुळ घातला असून अनेक गावांमध्ये पुर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नांदेड शहरलाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक जनावरांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तब्बल 2 लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 02, 2024 | 10:34 PM
कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार; भोगावती नदीला महापूर, लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला

कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार; भोगावती नदीला महापूर, लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला (फोटो सौजन्य- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक गावांमध्ये पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.  यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोदावरी नदीची नांदेड शहरातील धोक्याची पातळी ३५४ मीटर आहे. संध्याकाळी ८ वाजता ही पातळी ३५२.७५ होती. या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. बचाव पथक तैनात असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नांदेड, अर्धापूर सर्वाधिक पाऊस

आज नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, नायगाव, या तालुक्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर,दभाद, भरड, मालेगाव या मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस झाला अर्धापूर मध्ये १७० मिलिमीटर पाऊस बारा तासात झाला आहे. तर नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण दोन्ही भागात सरासरी १२५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरात सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दुपारी नांदेड शहरात अनेक भाग जलमय झाले होते. गोदावरी नदी काठावरील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. वसरणी पंचवटीनगर साईबाबा कमान जवळ एका इमारतीमध्‍ये दुस-या मजल्यापर्यंत पाणी गेले होते. या इमारतीमध्ये अडकलेल्या दोन व्यक्तिंना बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले.

पावसाने जिल्ह्यातील २८ कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले असून सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील अनेक नाल्यांना दुपारी पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता.

हे देखील वाचा- अमरावती जिल्ह्यात धुव्वांधार पाऊस; हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी

२५ जनावरे मृत्युमुखी

२५ जनावरे मृत्युमुखी पडली असून काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. उद्या पाऊस थांबल्यास नुकसानीचे पंचनामे सुरू होतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

२५ जणांची सुटका

उंचाडा येथे गावाजवळ कयाधु नदीच्या परीसरात जवळपास २५ लोक अडकले होते. जिल्‍हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड कडून राज्य आपत्ती प्रतिसाद दल ची तुकडी त्या ठिकाणी पाठवून शोध व बचाव कार्य करुन २५ जणांना पुरातून सुखरुप बाहेर काढले.

धरण क्षेत्रातील पाणी साठा

नांदेड जिल्ह्यातील २ सप्टेबर रोजी दुपारी ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापूर धरणामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आले असले तरी धरणाची दारे मात्र उघडलेली नाही. शंकरराव चव्हाण विष्णूपरी प्रकल्प नांदेडची १४ उघडण्यात आली होती.

अपर मानार लिंबोटी धरणाची पंधरा पैकी ९ दरवाजे उघडलेले आहेत.लोअर मानार बारुळ  धरणाला अॅटोमॅटीक गेट आहेत. त्यामुळे येणारा विसर्ग जशाला तसा पुढे  जातो आहे. बळेगाव हाय लेव्‍हल बॅरेजचे एकूण १४ दरवाजे उघडलेले आहेत. आमदुरा हाय लेव्‍हल बॅरेजचे सर्व १६ दरवाजे उघडलेले आहेत. बाभळी हाय लेव्‍हल बॅरेजचे सर्व १४ दरवाजे उघडलेले आहेत. दिग्रस धरणाचे १४ दरवाजे उघडलेले आहे. जायकवाडी पासून बाभळीपर्यत सर्व गोदावरी वरील बंधाऱ्यांचे दार उघडे आहेत.

ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुपारी जिल्हाधिकारी व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला शक्य तेवढ्या लवकर नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले.

Web Title: Skyfall in nanded district loss of more than two lakh hectares

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 10:32 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पारंपरिक साड्यांचा अधुनिक ट्रेंड! लग्नातील रिसेप्शन लुकसाठी नेसा ‘या’ रंगाच्या अस्सल बनारसी साड्या, सौंदर्यात पडेल भर

पारंपरिक साड्यांचा अधुनिक ट्रेंड! लग्नातील रिसेप्शन लुकसाठी नेसा ‘या’ रंगाच्या अस्सल बनारसी साड्या, सौंदर्यात पडेल भर

Dec 07, 2025 | 03:40 PM
Ahilyangar News: जामखेडच्या नृत्यांगनाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक, काय आहे प्रकरण?

Ahilyangar News: जामखेडच्या नृत्यांगनाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक, काय आहे प्रकरण?

Dec 07, 2025 | 03:37 PM
Maharashtra Winter Session : विधिमंडळाचे अधिवेशन चालणार आठवडाभर; फक्त एका दिवसाचा खर्च येणार…

Maharashtra Winter Session : विधिमंडळाचे अधिवेशन चालणार आठवडाभर; फक्त एका दिवसाचा खर्च येणार…

Dec 07, 2025 | 03:36 PM
Recipe : गोड खा पण शुगरची चिंता सोडा, विनसाखर अशाप्रकारे बनवा ‘रताळ्याचा हलवा’

Recipe : गोड खा पण शुगरची चिंता सोडा, विनसाखर अशाप्रकारे बनवा ‘रताळ्याचा हलवा’

Dec 07, 2025 | 03:30 PM
सावत्र आईने ईशा देओलसाठी उचलेलं मोठं पाऊल, धर्मेंद्र यांनी स्वतःच सांगितला होता ‘तो’ किस्सा

सावत्र आईने ईशा देओलसाठी उचलेलं मोठं पाऊल, धर्मेंद्र यांनी स्वतःच सांगितला होता ‘तो’ किस्सा

Dec 07, 2025 | 03:28 PM
युवा सामाजिक व शैक्षणिक संघटना आक्रमक, ‘या’ तारखेला नागपुरात करणार आंदोलन

युवा सामाजिक व शैक्षणिक संघटना आक्रमक, ‘या’ तारखेला नागपुरात करणार आंदोलन

Dec 07, 2025 | 03:28 PM
Solapur Crime: गोव्यात तीन वर्षांचा मुलगा सोलापुरातील बेघर महिलेबरोबर; मानव तस्करीचा संशय, डीएनए चाचणी सुरू

Solapur Crime: गोव्यात तीन वर्षांचा मुलगा सोलापुरातील बेघर महिलेबरोबर; मानव तस्करीचा संशय, डीएनए चाचणी सुरू

Dec 07, 2025 | 03:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Dec 07, 2025 | 12:20 PM
Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली

Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली

Dec 07, 2025 | 12:18 PM
Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dec 06, 2025 | 08:22 PM
Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Dec 06, 2025 | 08:17 PM
Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Dec 06, 2025 | 07:48 PM
Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Dec 06, 2025 | 07:23 PM
Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Dec 06, 2025 | 07:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.