Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छोटे दागिने वितळवून मोठा दागिना बनवणार; पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा प्रस्ताव

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला भाविकांकडून अर्पण केलेले लहान-मोठे दागिने वितळवून मोठा दागिना तयार करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या वतीने सरकारच्या विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2024 | 02:06 PM
छोटे दागिने वितळवून मोठा दागिना बनवणार; पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा प्रस्ताव
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला भाविकांकडून अर्पण केलेले लहान-मोठे दागिने वितळवून मोठा दागिना तयार करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या वतीने सरकारच्या विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे छोटे-छोटे दागिने मिळून जवळपास २८ किलो सोने अन् ९५० किलो चांदी जमा झाली आहे. वर्षाकाठी विठ्ठलाच्या दर्शनाला एक कोटीहून अधिक भाविक येतात. अनेक भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला छोटे-मोठे सोन्याचे व चांदीचे दागिने अर्पण करतात. दागिने छोटे असल्यामुळे देवाला परिधान करता येत नाहीत. त्यामुळे त्याचा मोठा दागिना तयार करण्याची परवानगी मिळावी, यासाठी विधि व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अद्याप मंजुरी मिळाली नाही, असेही औसेकर यांनी सांगितले.

[blockquote content=”आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार आहे. यामुळे विठ्ठलाच्या पदस्पर्श व मुखदर्शन, अशा दोन रांगा राहणार आहेत. दर्शन रांगेत कोणताही बदल करण्यात आला नाही.” pic=”” name=”- ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती”]

Web Title: Small jewels will be melted down to make a large jewel proposal of vitthal rukmini temple committee of pandharpur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2024 | 02:06 PM

Topics:  

  • maharashtra
  • Vitthal Rukmini Temple

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.