Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ‘राजभवन’मध्ये पश्चिम बंगालच्या लोकगीतांचा नृत्याविष्कार!

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालचे 'एलो दुर्गा माँ' लोकगीत, रवींद्रनाथ टागोर यांच्या दृष्टीतून पश्चिम बंगाल हे एकपात्री सादरीकरण, रैबेनशे लोकनृत्य व मुलींचे झुमर लोकनृत्य सादर केले.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 20, 2025 | 04:26 PM
Solapur News: सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ‘राजभवन’मध्ये पश्चिम बंगालच्या लोकगीतांचा नृत्याविष्कार!
Follow Us
Follow Us:

मुंबई:  ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे शुक्रवारी पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा लोकगीत व नृत्याचा कार्यक्रम सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांची कला पाहून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुक्तकंठाने प्रशंसा करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, मुंबईतील बंगाली भाषिक निमंत्रित, विद्यापीठाचे विद्यार्थी कलाकार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांनी यावेळी सजीव चित्रण करीत आपल्या कलाकृती राज्यपालांना भेट दिल्या. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालचे ‘एलो दुर्गा माँ’ लोकगीत, रवींद्रनाथ टागोर यांच्या दृष्टीतून पश्चिम बंगाल हे एकपात्री सादरीकरण, रैबेनशे लोकनृत्य व मुलींचे झुमर लोकनृत्य सादर केले. खूपच सुंदररित्या हा कार्यक्रम राजभवन मध्ये पार पडला. उपस्थित सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या या कलेचे कौतुक केले.

 

Web Title: Solapur university students perform a dance performance of west bengal folk songs at raj bhavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
1

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

Gas Cylinder Blast: गॅस स्फोटाने लातूरच्या १० कुटुंबांचा संसार उघड्यावर!; मंगळवेढ्यात भीषण अपघात, ४ दुचाकी जळून खाक
2

Gas Cylinder Blast: गॅस स्फोटाने लातूरच्या १० कुटुंबांचा संसार उघड्यावर!; मंगळवेढ्यात भीषण अपघात, ४ दुचाकी जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.