Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि ग्रामस्थांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. मोडनिंब, अरण, जाधववाडी, बैरागवाडी आणि तुळशी गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 17, 2026 | 04:07 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • पाऊस नसल्यामुळे शेतीची आणि जनावरांची अवस्था बिकड  
  • ११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती 
  • नागरिकांमध्ये तीव्र संताप  
Solapur Water Crisis :  सोलापूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पाऊल उचलले आहे. पाण्यासाठी नागरिक आणि शेतकऱ्यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन करत करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात पाणी नसल्यामुळे सोलापूर- पुणे राष्ट्री महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

सोलापुरात पिण्याच्या पाण्यासाठी मनसेचे आंदोलन करत असून मोडनिंब, अरण, जाधववाडी, बैरागवाडी आणि तुळशी गवांतील शेतकऱ्यांना पाणी नसल्यामुळे मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहण्यास मिळत आहे.

पाऊस नसल्यामुळे शेतीची आणि जनावरांची अवस्था बिकड

तालुक्यात सीना माढा उपसा सिंचन योजना सुरू होऊन तिन महिने झाले असून गावातील नागरिकांना आंदोलन करावे लागत आहेत. एकी कडे दुष्काळाची दाहकता असून शेतकरी हतबल झाले आहेत. मोडनिंब, अरण, जाधववाडी, बैरागवाडी आणि तुळशी गावांतील संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहे. पाऊस नसल्यामुळे शेतीची आणि जनावरांची अवस्था बिकड असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

तात्काळ सिमा माढा सिमा योजनेचं पाणी मिळावं या साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन रस्यावर आंदोलन करताना दिसत आहेत. दुष्काळाची दाहकता वाढत असताना शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहेत.

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती

११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोडनिंब, अरण, जाधववाडी, बैरागवाडी आणि तुळशी गावांतील संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले असले, तरी प्रत्यक्ष ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरूच आहे.

नागरिकांमध्ये तीव्र संताप

उजनी धरण जवळ असूनही या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.  या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Wardha News : दुष्काळ निवारणासाठी ‘जलतारा’ देणार बळ, प्रशासन सज्ज; साडे आठ लाख मनुष्यदिनची रोजगार निर्मिती

Web Title: Solapur water crisis mns road blockade madha sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • Madha
  • Solapur
  • Solapur Municipal Corporation
  • Solapur News

संबंधित बातम्या

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन
1

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी
2

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी

Gas Cylinder Blast: गॅस स्फोटाने लातूरच्या १० कुटुंबांचा संसार उघड्यावर!; मंगळवेढ्यात भीषण अपघात, ४ दुचाकी जळून खाक
3

Gas Cylinder Blast: गॅस स्फोटाने लातूरच्या १० कुटुंबांचा संसार उघड्यावर!; मंगळवेढ्यात भीषण अपघात, ४ दुचाकी जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.