• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dhangar Community Aggressive For St Reservation In All Maharashtra

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; पंढपुरात उपोषणकर्त्याचा विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न

राज्यातसुद्धा एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूरमध्ये काही आंदोलक उपोषणाला बसले आहेत. त्यावरून झालेल्या बैठकीत आरक्षणाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2024 | 07:09 PM
आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; पंढपुरात उपोषणकर्त्याचा विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न

(फोटो- टीम नवराष्ट्र )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंढरपूर: राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.  मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत असतानाच आता धनगर समाजाने देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु केले आहे. पंढरपूर येथे काही आंदोलक उपोषण करत आहेत. धनगर समाजकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पंढरपूर येथे गेल्या ८ दिवसांपासून धनगर समाजाचे नेते करत आहेत. आज उपोषण करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीने विष प्रश्न करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

धनगर आणि धनगड हे एकच असून,धनगर समाजाला देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले जात आहे. ८ दिवस होऊनही ठोस आश्वासन न मिळाळ्यामुळे उपोषणकर्ते आक्रमक झाले आहेत. सत्कारसोबतची बोलणी फिस्कटल्याने उपोषणकर्त्याने विष पिऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे.

राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत एक बैठक पार पडली होती. धनगर समाजाला सध्या एनटी प्रवर्गातून आरक्षण मिळत आहे. तर देशभरात एसटीमधून आरक्षणाचा लाभ होत आहे. राज्यातसुद्धा एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूरमध्ये काही आंदोलक उपोषणाला बसले आहेत. त्यावरून झालेल्या बैठकीत आरक्षणाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ”पंढरपुरात काही आंदोलक उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या भेटीसाठी मी आणि चंद्रकांत पाटील गेलो होतो. आज सुट्टीचा दिवस असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशी धनगर समाजाच्या आंदोलकांची मागणी होती. अशा पद्धतीचा स्वतंत्र जीआर सरकारने काढावा, तसेच यासाठी तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी, अशी त्यांची मागणी होती.”

पुढे बोलताना देसाई म्हणाले, ”जीआर कसा असावा यासाठी आयएसएस अधिकारी आणि पाच प्रतिनिधी यांची समिती स्थापन केली जाईल. तसेच तो कोर्टात टिकण्यासाठी जीआरमधील मसुदा कशा पद्धतीचा असावा हे समिती ठरवेल. या बाबतीत चार दिवसांमध्ये समिती एकत्रितपणे बसून जीआरचा ड्राफ्ट तयार करेल. ॲडव्होकेट जनरल यांचे त्यावर मत घेतले जाईल आणि पुढील कार्यवाही केली जाईल. आजच्या बैठकीत या प्रकारचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.”

Web Title: Dhangar community aggressive for st reservation in all maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2024 | 07:09 PM

Topics:  

  • Dhangar Reservation

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chandrapur Crime: प्लॉटवरून घडला वाद, दोन्ही गटातील १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; संताजीनगरमध्ये दोन गटात हाणामारी

Chandrapur Crime: प्लॉटवरून घडला वाद, दोन्ही गटातील १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; संताजीनगरमध्ये दोन गटात हाणामारी

Feb 17, 2026 | 03:26 PM
Lava Bold N2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! देशी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत 8 हजारांहून कमी

Lava Bold N2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! देशी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत 8 हजारांहून कमी

Feb 17, 2026 | 03:22 PM
Abhishek Bachchan दिसणार Shah Rukh Khan च्या ‘KING’ मध्ये; धाकड लूकवर चाहत्यांची उत्सुकता

Abhishek Bachchan दिसणार Shah Rukh Khan च्या ‘KING’ मध्ये; धाकड लूकवर चाहत्यांची उत्सुकता

Feb 17, 2026 | 03:20 PM
नव्या लुकमध्ये, नव्या ताकदीसह! Royal Enfield ची अपकमिंग बाईक चर्चेत, कधी होणार लाँच?

नव्या लुकमध्ये, नव्या ताकदीसह! Royal Enfield ची अपकमिंग बाईक चर्चेत, कधी होणार लाँच?

Feb 17, 2026 | 03:19 PM
Beed Crime: बीडमध्ये सोशल मीडियावरील वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

Beed Crime: बीडमध्ये सोशल मीडियावरील वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

Feb 17, 2026 | 03:17 PM
‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

Feb 17, 2026 | 03:15 PM
Maharashtra Politics : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Maharashtra Politics : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Feb 17, 2026 | 03:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.