Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Accident: भरधाव वेगाने कार आली अन् थेट…; नाशिकमध्ये भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

लग्नसमारंभ आटोपून एक कुटुंब परतत होते. लग्न समारंभ आटपून हे ही कुटुंब सटाणाला परत निघाले होते. दरम्यान कोल्हापूर फाट्याला गाडी आली असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 05, 2025 | 03:40 PM
Nashik Accident: भरधाव वेगाने कार आली अन् थेट…;  नाशिकमध्ये भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक कळवण येथे एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेली कार थेट बंगल्यात घुसल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक कळवण महामार्गावर एक कार भरधाव वेगाने एका बंगल्यात घुसली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.

लग्नसमारंभ आटोपून एक कुटुंब परतत होते. लग्न समारंभ आटपून हे ही कुटुंब सटाणाला परत निघाले होते. दरम्यान कोल्हापूर फाट्याला गाडी आली असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ही कार थेट एका बंगल्यात घुसली. बंगल्याच्या बाहेर असलेला सिमेंटचा खांब वाकवून ही कार बंगल्यात घुसली. यावरून हा अपघात किती भीषण असेल हे दिसून येते.

या भीषण अपघातामध्ये चालकासह पाच जण ठार झाले आहेत. तर दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर कळवण येथील रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मध्यप्रदेशमध्ये भीषण अपघात

मध्यप्रदेशमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. झाबुआ जिल्ह्यात एक ट्रेलर एका गादीवर पलटला आहे. लग्न सोहळ्यातून परतणाऱ्या गाडीवर एक ट्रेलर पलटी झाला आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, ते एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचे समजते आहे.

झाबुआ जिल्ह्यातील मेघनार पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील भरधाव वेगाने येणार ट्रेलर गादीवर येऊन पलटी झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या व्यक्तीमध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि चार लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातामध्ये गाडीचे देखील प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

झाबुआ जिल्ह्यात हीं घटना घडल्याचे समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रूग्णवाहिका आल्यानंतर तेथील मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेत दोन मुले जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटना ज्या गावाजवळ घडली, त्या गावातील नागरिक देखील मदतीसाठी घटनास्थळी दाखलझाले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Web Title: Speedy car hit and enter the bunglow 5 peoples loss their lofe nashik accident news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Accident News
  • Nashik
  • nashik accident

संबंधित बातम्या

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
1

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
2

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
3

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी
4

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.