Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बार्शीत मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाखाली अडकली एसटी बस, 27 प्रवाशांची सुखरूप सुटका

सोलापूरच्या पडलेल्या पावसामुळे सोलापूरच्या बार्शी येथे एसटी बस रेल्वे पुलाखाली अडकली. रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाणीमुळे ही बस बंद पडली. २७ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2025 | 08:11 AM
st bus ( फोटो सौजन्य: social media )

st bus ( फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

सोमवार (२६ मे) रोजी मुसळधार पाऊस राज्याच्या अनेक भागांमध्ये पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली. पुण्याच्या बारामती तालुक्यात तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने पूर स्थिती निर्माण झाली. बारामती शहरातील नीरा डावा कालवा फुटल्यामुळे पाणी प्रचंड वेगाने पालखी महामार्गावर आले आणि काटेवाडी-भवानीनगर रस्ता बंद करण्यात आला. या भागातील दीडशेहून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं असून, अनेक कुटुंबांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

Pune News: बेशिस्त वाहन चालकांना लगाम कधी लागणार? वर्षभरात तब्बल ६४ हजारांवर दंडात्मक कारवाई

आता सोमवारी पडलेल्या पावसामुळे सोलापूरच्या बार्शी येथील एक गंभीर घटना घडता घडता टळली. मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस अडकली. बार्शी शहरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर रेल्वे पुलाखाली ही बस अडकली. पाण्याचा स्तर वाढत गेल्याने बसमध्ये पाणी शिरले आणि ती बंद पडली. सुदैवाने, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सर्व २७ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.

ही बस तुळजापूरहून बार्शीकडे जात होती. मात्र, पुलाखाली साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने बस अडकली. काही वेळातच बसमध्ये पाणी शिरू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बसच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने ती पूर्णपणे बंद पडली. यानंतर काही वेळ तुळजापूर – बार्शी रोडवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.

बार्शी पोलीस व अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेऊन सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. बस मध्ये २७ प्रवाशी बसमधे होते. त्यांना सुकक्षित रित्या बाहेर काढण्यात आले. त्यांच्या या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. स्थानिक प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

Pune Crime : पुणे शहरात दहशत कायम! पाच महिन्यात ६ तर, वर्षभरात २१ गोळीबाराच्या घटना

Web Title: St bus stuck under railway bridge due to heavy rain in barshi 27 passengers rescued safely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 08:10 AM

Topics:  

  • Barshi
  • Solapur
  • st mahamandal

संबंधित बातम्या

Solapur : पूरग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिक शेतकऱ्यांचा रोष
1

Solapur : पूरग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिक शेतकऱ्यांचा रोष

Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली
2

Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली

Red Alert: सोलापूर, धाराशिववर पुन्हा आस्मानी प्रकोप! पुढील २४ तास सावध राहा
3

Red Alert: सोलापूर, धाराशिववर पुन्हा आस्मानी प्रकोप! पुढील २४ तास सावध राहा

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल
4

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.