Cabinet decision News : एसटी अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करण्याच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता 60 ऐवजी 49 वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून 98 वर्षे करण्यात आला आहे.
Pratap Sarnaik on St Mahamandal : कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर आता महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाअंतर्गतही ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे, अशा निर्णय परिवहन मंत्र्यांकडून घेण्यात आला आहे.
सोलापूरच्या पडलेल्या पावसामुळे सोलापूरच्या बार्शी येथे एसटी बस रेल्वे पुलाखाली अडकली. रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाणीमुळे ही बस बंद पडली. २७ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
ऐन उन्हाळी हंगामात एप्रिल महिन्याच्या पहिल्या दहा दिवसातील आकडेवारीतून अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात अपयश येत असल्याचे दिसून आले होते. पण त्या नंतरही प्रवासी संख्या व उत्पन्न वाढीसाठी काहीही उपाययोजना केल्या गेल्या…