Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणमधल्या विद्यार्थिनीच्या प्रामाणिकपणाचा आदर्श, रस्त्यावर सापडलेली ‘ही’ गोष्ट केली परत

कल्याण (Kalyan) पश्चिमेतील कोकण वसाहत परिसरात राहणारी शालेय विद्यार्थिनी विशाखा पाटीलला पैशाने भरलेले पाकिट सापडले. विशाखा पाटील हिने कोणताही मोह न बळगता तातडीने ते पैशाने भरलेले पाकिट दादा क्लासचे संचालक वैभव लिंगायत यांच्याकडे सोपविले.

  • By साधना
Updated On: Jan 13, 2023 | 11:54 AM
vishakha patil kalyan

vishakha patil kalyan

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण:  कल्याणमधल्या(Kalyan) एका विद्यार्थिनीने प्रामाणिकपणाचा आदर्श लोकांसमोर घालून दिला आहे.रस्त्यावर पैशाने भरलेले पाकिट एका विद्यार्थिनीला सापडले. पाकिटातील (Pocket Full Of Money) पैशांचा मोह न बाळगता  तिने ते आपल्या क्लासच्या संचालकाडे सोपवत ज्या कोणाचे ते असेल त्याला ते मिळावे हा प्रामाणिक हेतू मनात ठेवला. विशाखा पाटील असे (Vishakha Patil) या विद्यार्थिनीचे नाव आहे. विशाखाच्या आदर्श कृत्याबद्दल कोकण वसाहत परिसरातील माजी नगरसेवक संजय पाटील यांनी तिचा सत्कार केला.

[read_also content=”Video! लालू प्रसाद यादव यांची भावनिक पोस्ट; “आम्ही खूप वेळा भांडलो होतो, शरद भाई…” असा निरोप द्यावा लागेल असं वाटलं नव्हतं, व्हीडिओत म्हटलंय… https://www.navarashtra.com/india/video-lalu-prasad-yadav-emotional-post-we-had-fought-many-times-sharad-bhai-i-didnt-think-i-would-have-to-say-goodbye-the-video-says-361354.html”]

कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहत परिसरात राहणारी शालेय विद्यार्थिनी विशाखा पाटीलला पैशाने भरलेले पाकिट सापडले. विशाखा पाटील हिने कोणताही मोह न बळगता तातडीने ते पैशाने भरलेले पाकिट दादा क्लासचे संचालक वैभव लिंगायत यांच्याकडे सोपविले.ज्या कोणाचे हे पाकिट असेल ते त्याला सोपवण्यास तिने सांगितले. वैभव लिंगायत यांनी तातडीने चौकशी करीत स्थानिक कार्यकर्ते गणेश कोते, वसंत खापरे यांना फोन करून पाकिट सापडल्याबाबत माहिती दिली. पुढे मग चौकशी अंती ते सापडलेले पाकिट कोकण वसाहतीतील एलआयजी टू मधील रहिवासी आनंद कालेकर यांचे असल्याचे सिद्ध झाले. वैभव लिंगायत यांनी विशाखाचे वडील अनिल पाटील यांच्यासह आपल्या प्रभागातील माजी नगरसेवक संजय पाटील यांच्या कार्यालयात जात अनंत कालेकर यांना सर्वांच्या उपस्थितीत विशाखा व तिचे वडील यांच्या हस्ते हरविलेले पाकिट परत केले.

शालेय विद्यार्थिनी विशाखा पाटील हिच्या प्रामणिकपणाच्या कृत्याचे कौतुक बाळासाहेबांची शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आले. माजी नगरसेवक संजय पाटील यांच्या हस्ते विशाखाला शाल व गुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला. तसेच तिच्या प्रामाणिक कार्याची दखल घेत कौतुक करून तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी गुरुनाथ परब ,वसंत खापरे यांनी देखील विशाखा पाटीलच्या चांगल्या कामाचं भरभरून कौतुक केले.

आजकाल विशाखासारखे प्रामाणिक लोक सापडणं अवघड झालं आहे. अनेकांना पैशांचा मोह आवरणे कठीण जाते. अशा परिस्थितीत विशाखासारखे लोक त्यांच्या कामामुळे वेगळे ठरतात.

Web Title: Student from kalyan returned pocket full of money found on street nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2023 | 11:50 AM

Topics:  

  • kalyan
  • kalyan news
  • कल्याण

संबंधित बातम्या

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक
1

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
2

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना
3

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.