Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू केव्हा आले?; सुप्रिया सुळेंनी सांगितला ‘तो’ क्षण

शरद पवार यांच्या राजकीय जीवनातील चढउतार आजतायत सुरूच आहेत. पण शरद पवार कायम  पहाडासारखे उभे राहिले, आलेल्या संकटांवर त्यांनी कायमआपल्या राजकीय चातुर्याने मात केली, असे राजकीय तज्ञ आणि जाणकार सांगत असतात. पण एक असा क्षण होता जेव्हा शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू आले, ते भावूकही झाले. खुद्द सुप्रिया सुळे यांन तो क्षण सांगितला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 27, 2024 | 11:57 AM
शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू केव्हा आले?; सुप्रिया सुळेंनी सांगितला ‘तो’ क्षण
Follow Us
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या बापलेकीची जोडी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातही प्रसिद्ध आहे. आजपर्यंतच्या राजकीय जीवनात शरद पवार यांनी अनेक संकटाच्या काळात मोठ्या धैर्याने सामोरे गेले. त्यांच्या राजकीय जीवनातील चढउतार आजतायत सुरूच आहेत. पण शरद पवार कायम  पहाडासारखे उभे राहिले, आलेल्या संकटांवर त्यांनी कायमआपल्या राजकीय चातुर्याने मात केली, असे राजकीय तज्ञ आणि जाणकार सांगत असतात. पण एक असा क्षण होता जेव्हा शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू आले, ते भावूकही झाले. खुद्द सुप्रिया सुळे यांन तो क्षण सांगितला आहे.

शरद पवार आणि  सुप्रिया सुळे यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवन संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. पण या बापलेकींच नातंही तितकच खास आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्ट्या’वर नुकतीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मुलाखत झाली. यावेळी शरद पवार केव्हा भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू कधी पाहिले असा सवाल त्यांना विचारण्यात आला.  सुप्रिया सुळेंनी या प्रश्नाला उत्तर दिले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या लग्नाच्या वेळी शरद पवार प्रचंड भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात पाणीही आले होते, असे माझी आई सांगते. विशेष म्हणजे, सुप्रिया सुळे हे सांगत असताना शरद पवार यांनी यावेळीही हात वर करून हो आपण त्यावेळी भावूक झालो होतो, असा  दुजोराही दिला.

त्यानंतर, अजित पवार यांनी आपल्या आमदारांसोबत भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक सभाही झाली. या सभेत मी त्या सभेत एक  कविता म्हटली होती, ती कविता ऐकून शरद पवार भावूक होते. झाल्याचेही सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितले. शरद पवार यांना बुद्धीबळ खेळ खेळायला आवडतो, बुद्धीबळातील कोणत्या प्याद्यासोबत सर्वात जास्त खेळायला आवडते, असा प्रश्न विचारला असता, शरद पवार म्हणाले, वजीर…

Web Title: Supriya sule shares an emotional story of sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 11:57 AM

Topics:  

  • sharad pawar news
  • supriya sule

संबंधित बातम्या

‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी’; पक्षांतराच्या अफवांवर सुप्रिया सुळे संतापल्या
1

‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी’; पक्षांतराच्या अफवांवर सुप्रिया सुळे संतापल्या

‘एकाच पावसाने संपूर्ण महाराष्ट्र पॅरालाइज झालाय…’, सुप्रिया सुळेंचा संताप; राज्यात ‘आणीबाणी’ जाहीर करण्याची मागणी
2

‘एकाच पावसाने संपूर्ण महाराष्ट्र पॅरालाइज झालाय…’, सुप्रिया सुळेंचा संताप; राज्यात ‘आणीबाणी’ जाहीर करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.