गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके अजित पवार यांच्या अर्थखात्यावरून सातत्याने टीका करत आहेत. तर शिंदे सेनेतील मंत्र्यांकडूनही शिंदे गटामुळे सरकार स्थापन झालं, पण आम्हाला राष्ट्रवादी नकोय, असा सूर आवळत आहे.
सध्या विधासभा निवडणुकीचा प्रचारही अंतिम टप्प्यात असून शरद पवार यांची इंचलकरंजीत आज सभा पार पलडी. या सभेतही पावसाने हजेरी लावली. यावेळी शरद पवार थांबले नाहीत.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभेच्या निवडणुकीसाठी अधिकृत तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून…
समरजित घाटगे हे गेले १० वर्षे विधानसभेची तयारी करत होते. २०१९ मध्ये ही जागा शिवसेनेला गेल्याने घाटगे हे अपक्ष लढले. तेव्हा त्यांनी जवळपास ८८ हजार मते घेतली. मात्र त्यानंतर राजकारणात…
राजकोट पुतळा दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील शासकीय परवानगीने उभारल्या गेलेल्या सर्वच पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून लवकरच याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.
राज्यात दिवाळीआधी किंवा दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. सद्य परिस्थिती पाहता नक्की कोणाला यश मिळणार हे सांगता येणे कठीण आहे. निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
शरद पवार यांच्या राजकीय जीवनातील चढउतार आजतायत सुरूच आहेत. पण शरद पवार कायम पहाडासारखे उभे राहिले, आलेल्या संकटांवर त्यांनी कायमआपल्या राजकीय चातुर्याने मात केली, असे राजकीय तज्ञ आणि जाणकार सांगत…
राज्यात राजकीय उलथा-पालथ झाल्याचे पाहायला मिळाल्यानंतर मोठ मोठ्या घटना सातत्याने सुरु असताना आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार…
आमच्या काळात बंड नव्हत. आम्ही बसून निर्णय घ्यायचो, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे. मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी काळजी घेतली. मात्र, हे खरं आहे…
मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी ३८ व्या वर्षी वेगळी भूमिका घेत वसंतदादा पाटील यांना बाजूला केलं. याआधी ४० वर्षांच्या आतच वेगळे निर्णय घेण्यात आले. मी ६० वर्षांचा…
चार राज्यात तयारी करूनच भाजपने दोन ठिकाणी आघाडी घेतली, असे निकाल अपेक्षितच होते इंडिया आघाडीच्या बैठकीत या विषयांवर चर्चा होईल या निकालावर सायंकाळी सहा नंतरच बोलता येईल मात्र चार राज्यांच्या…
कापसेवाडी ता माढा येथील कृषीनिष्ठ परिवाराच्या वतीने गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता द्राक्ष , बेदाणा , टाेमॅटाे व दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जानून घेन्या साठी शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादी…
देशातील ७० टक्के राज्यांत भाजपची सत्ता नाही, सध्या होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला लोक बाजूला करतील, असे चित्र आहे. अन् जिथे या निवडणुका आहेत. या निवडणुकींचा कौल भाजपाच्या विरोधात…
महाविकास आघाडीची पहिली बैठक पंढरपुरात होत असून या निमित्तान राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खा. शरद पवार हे पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. बैठकीला माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवसेना तसेच शेकाप पक्ष, मित्र पक्षांसोबत…
मराठी संगीत रंगभूमीची चिंता वाटावी, अशी ज्या वेळी स्थिती होती त्या वेळी शिलेदार कुटुंबातील दोन पिढ्यांनी कष्ट करून मराठी संगीत नाटक रंगभूमीच्या पुनरुज्जीवनासाठी स्वत:ला वाहून घेतले. आता युवा पिढी संगीत…
कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते आळंदीमध्ये भागवत वारकरी संमेलनात वारकऱ्यांना संबोधित करत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगामध्ये उत्तर दाखल करण्यात आलेले असून, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटलेला नसून शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली पदाधिकारी काम करतात, असे सांगण्यात आले…