Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swami Samarth Prakat Din: म्हसवड शहरात स्वामींचा प्रकटदिन उत्साहात साजरा, दर्शनासाठी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

म्हसवड शहरातील २१ वर्ष जुन्या श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 20, 2026 | 07:40 PM
म्हसवड शहरात स्वामींचा प्रकटदिन उत्साहात साजरा

म्हसवड शहरात स्वामींचा प्रकटदिन उत्साहात साजरा

Follow Us
Follow Us:

 

  • म्हसवड शहरात स्वामींचा प्रकटदिन उत्साहात साजरा
  • दर्शनासाठी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
म्हसवड दि. २०: म्हसवड शहरात असलेल्या श्री. स्वामी समर्थ मंदिरात स्वामींचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थित साजरा करण्यात आला, यावेळी दर्शनासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीमुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलुन गेला होता.

२१ वर्षापुर्वी म्हसवड शहरात उभारलेल्या श्रींच्या या मंदिरात नित्यनियमाने मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वांमीच्या मुर्तीचे पूजन केले जाते. २१ वर्षापुर्वी म्हणजे १३/२ २००५ रोजी म्हसवड शहरात श्री. स्वामींचे मंदिर उभारण्यात आले असुन तेव्हापासुन आजअखेर निरतंर येथे सेवा सुरु आहे.

म्हसवड शहरातील स्वामी भक्तांकडुन म्हसवड ते अक्कलकोट याठिकाणी पायी दिंडी जात होती, त्यावेळी दिंडीतील भाविकांना स्वामींनी दृष्टांत देत मला तुमच्या गावी न्या असा संदेश दिल्यानेच शहरात मंदिराची प्रतिष्ठापणा करण्यात आल्याचे मंदिराचे विश्वस्त चंद्रकांत जंगम ( गुरुजी ) यांनी सांगितले.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधत ‘स्वामी गुरुमाऊली’ गाणं प्रदर्शित; अभिनेता सनी कांबळेचं दिग्दर्शनात पदार्पण

मंदिर स्थापनेपासुन वर्षानुवर्ष भाविकांना जसजशी स्वामांची प्रचिती येवु लागली आहे, तसतशी प्रत्येक वर्षी येथे मोठी गर्दी वाढत असुन प्रकट दिन निर्वाण दिन या सह प्रत्येक गुरुवारी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. स्वामींची अनुभुती अनेकांना येवु लागल्याने शहरात स्वामी भक्तांची संख्या मोठी आहे.

प्रकट दिनानिमीत्त मंदिरात सकाळी ७ वा. स्वामींना महाभिषेक करण्यात आला, त्यानंतर ८ वाजता स्वामींचा शहरातुन पालखी सोहळा संपन्न झाला, तर ठिक १२ वाजता स्वामींची आरती संपन्न होवुन फुलांचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ट, यावेळी स्वामींच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणुन गेला.

स्वामी समर्थाच्या प्रकट दिनाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? भक्तांसाठी हा दिवस आहे खास, जाणून घ्या

Web Title: Swami samarth temple mhaswad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Satara
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
1

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
3

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा
4

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.