Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबेनळी दुर्घटनेतील आठ तरुणांना अश्रुपूर्ण निरोप, आसगाव, मर्ढे आणि खटाव गावांमध्ये शोककळा; मध्यरात्री अंत्यसंस्कारावेळी हंबरडा

परतीच्या प्रवासादरम्यान पोलादपूरजवळील धोकादायक आंबेनळी घाटात त्यांची स्कॉर्पिओ कार नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळली. या अपघातात सर्व आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 26, 2026 | 08:32 PM
आंबेनळी दुर्घटनेतील आठ तरुणांना अश्रुपूर्ण निरोप

आंबेनळी दुर्घटनेतील आठ तरुणांना अश्रुपूर्ण निरोप

Follow Us
Follow Us:

 

  • आंबेनळी दुर्घटनेतील आठ तरुणांना अश्रुपूर्ण निरोप
  • आसगाव, मर्ढे आणि खटाव गावांमध्ये शोककळा
  • मध्यरात्री अंत्यसंस्कारावेळी हंबरडा
सातारा, दि. २६ प्रतिनिधी: आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या साताऱ्यातील आठ तरुणांवर सोमवारी मध्यरात्री उशिरा अत्यंत दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेनंतर आसगाव, मर्ढे आणि खटाव परिसरात शोककळा पसरली असून गावागावांत हळहळ व्यक्त होत आहे.

हे सर्व युवक कर्दे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान पोलादपूरजवळील धोकादायक आंबेनळी घाटात त्यांची स्कॉर्पिओ कार नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळली. या अपघातात सर्व आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर आणि प्रतापगड ट्रेकर्सच्या बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत कठीण परिस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले.

Satara News: भाजप नगरसेवकांना दोन्ही राजेंची तंबी “अंतर्गत वाद बाजूला ठेवा; विकासकामांवर लक्ष केंद्रित करा”

मृतांपैकी पाच युवक आसगाव येथील असल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. मध्यरात्री उशिरा मृतदेह गावात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. गावातील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. त्यानंतर दोन ट्रॅक्टर ट्रॉलींमधून मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले आणि एकाचवेळी पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मर्ढे येथील दोन तरुणांवर तसेच खटाव येथील एका युवकावर पहाटेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अश्रुपूर्ण निरोप दिला. या दुर्दैवी घटनेने सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

Satara Crime: डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Web Title: Tearful farewell to eight youths from the ambenali tragedy villages of asgaon mardhe and khatav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन
1

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक
2

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक

Satara Farmer News: महाराजा मल्टीस्टेटमध्ये बनावट सह्या करून फसवणूक? सातारात शेतकरी आक्रमक
3

Satara Farmer News: महाराजा मल्टीस्टेटमध्ये बनावट सह्या करून फसवणूक? सातारात शेतकरी आक्रमक

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
4

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.