Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : आरोग्यसेवेत मोठी झेप, 900 बेड्स आणि 18 ऑपरेशन थिएटर्स मल्टी स्पेशासलिस्ट हॉस्पीटल लवकर सेवेत होणार रुजू

900 बेड्स आणि 18 ऑपरेशन थिएटर्स आणि इतर अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असलेल्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2026 | 01:18 PM
Thane News : आरोग्यसेवेत मोठी झेप, 900 बेड्स आणि 18 ऑपरेशन थिएटर्स मल्टी स्पेशासलिस्ट हॉस्पीटल लवकर सेवेत होणार रुजू
Follow Us
Follow Us:
  • आरोग्यसेवेत मोठी झेप,
  • 900 बेड्स आणि 18 ऑपरेशन थिएटर्स
  • मल्टी स्पेशासलिस्ट हॉस्पीटल लवकर सेवेत होणार रुजू
ठाणे :  ठाणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने आता एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. 900 बेड्स आणि 18 ऑपरेशन थिएटर्स आणि इतर अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असलेल्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. याचबरोबर आपातकालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका, आयसीयू, कॉर्डिओलॉजी, डायलिसिस, सिटी स्कॅन अशा सर्व प्रकारच्या सोयी आहेत. हे हॉस्पिटल म्हणजे ठाणे जिल्हा व परिसरातील मध्यमर्गीय आणि गरजूंच्या आजारापणावर उपचार होण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे.

या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटलबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. शिंदे यांच्या माहितीनुसार, आगामी 900 बेड्स ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हेलिपॅडची सोय असेल आणि ते आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.हे रुग्णालय आधुनिक आरोग्य सुविधा पुरवणार असून वैद्यकीय सेवा रुग्णांना पुरवणार आहे. त्याचबरोबर  उपचार घेऊ इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी या रुग्णालयामुळे आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार असल्याचं  देखील उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Kalyan News : “भारतीय तरुणांकडे आज जग आदराने पाहत आहे” ; भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार याचं वक्तव्य

काय असणार सोयी सुविधा ?

पार्किंगसाठी स्वतंत्र इमारत रुग्णांच्या सेवेत लवकरच दाखल होत असलेल्या अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 18 ऑपरेशन थिएटर्स असून पार्किंगसाठी सात मजल्याची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली आहे. 13 मजल्याच्या 2 भव्य इमारतींमध्ये सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार चालणार आहे. हे रुग्णालय टेंभी नाका परिसरात असणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन मशीन, केमोथेरपी आणि रेडिओथेरपी युनिट्ससह अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे बसवण्यात येतील.विद्युतीकरणाचे काम आणि उपकरणांची स्थापना सध्या सुरू आहे, तर मुख्य बांधकाम आधीच पूर्ण झाले आहे.पीटीआयच्या वृत्तानुसार, ठाणे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार यांनी सांगितले की, रुग्णालयात सुमारे 450 कार आणि1,200 दुचाकींसाठी पार्किंगची सोय असेल. ते पुढे असं देखील म्हणाले की येत्या तीन ते चार महिन्यात रुग्णालय नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल उचललं जात असून याबाबात ठाणेकरांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे.

Mira Bhayander : नवघर पोलीस ठाण्यात राजकीय संघर्ष शिगेला; व्हिडिओ वादातून भाजप-शिवसेना आमनेसामने

 

 

 

Web Title: Thane news big leap in healthcare 900 beds and 18 operation theatres multi specialist hospital to be put into service soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • health
  • Thane news

संबंधित बातम्या

गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
1

गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

Manipal Health IPO: टेमासेक-समर्थित ‘मणिपाल हेल्थ’चा आयपीओ 29 जुलै रोजी उघडणार; इक्विटी शेअरचा किती  किंमतपट्टा निश्चित?
2

Manipal Health IPO: टेमासेक-समर्थित ‘मणिपाल हेल्थ’चा आयपीओ 29 जुलै रोजी उघडणार; इक्विटी शेअरचा किती किंमतपट्टा निश्चित?

Health Workers Protest: आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘अन्नत्याग’! वसई-विरार महापालिकेच्या 500 कर्मचाऱ्यांचा वेतन हक्कासाठी लढा
3

Health Workers Protest: आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘अन्नत्याग’! वसई-विरार महापालिकेच्या 500 कर्मचाऱ्यांचा वेतन हक्कासाठी लढा

ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती; नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम
4

ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती; नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.