• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane News Congress Protest Against Municipalitys Education Department

Thane News: पालिकेच्या शिक्षण विभागाच्या दारात काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाविरोधात काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्याच्या निषेधार्थ फलक झळकवून घोषणाबाजी केली.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 07, 2025 | 08:48 PM
Thane News: पालिकेच्या शिक्षण विभागाच्या दारात काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

Thane News: पालिकेच्या शिक्षण विभागाच्या दारात काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील वाढत्या अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ठाणे शहर जिल्हा काँग्रेसने शिक्षण विभागाच्या दारात तीव्र आणि लक्षवेधी निषेध आंदोलन छेडले. या आंदोलनाने शहराच्या शैक्षणिक व्यवस्थेतील असंतोषाला वाचा फोडली.

काँग्रेसने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर, गुरुवारी प्रत्यक्ष ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर नौपाडा, विष्णुनगर येथे हे आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे, भालचंद्र महाडिक, जे. बी. यादव, रविंद कोळी, स्मिता वैती, महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, जयेश परमार, जावेद शेख यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

‘त्यांच्या डोक्यातील ब्रेन चिप चोरी झालीय’; मत चोरीच्या आरोपांवरून CM फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

या वेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी करत महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. शालेय शिक्षण व्यवस्थेतील ढासळलेली गुणवत्ता, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा न मिळणे, शिक्षकांची रिक्त पदे आणि अन्य अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

प्रमुख मागण्यांमध्ये –

  • तासिका शिक्षकांना अर्हतेनुसार कायम करणे
  • रिक्त शिक्षक पदांची तत्काळ भरती
  • डायरेक्ट बेनिफिशरीचे (डीबीटी) पैसे तातडीने वर्ग करण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तातडीने अंमलात आणाव्यात
  • शालेय पोषण आहारात दूध, बिस्किटे, चिक्की समाविष्ट करणे
  • विद्यार्थ्यांसाठी स्काऊट-गाईडचे गणवेश, बूट इ. साहित्य उपलब्ध करणे
  • सर्व शाळांच्या इमारतींसाठी आयआयटी किंवा व्हीजेआयटीमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करणे
  • शिक्षण समितीतील कर्मचारी व शिक्षकांचे मनपा सेवेत समायोजन करावे.
  • इंग्रजी शाळांना मान्यता आणि कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजूरी
  • विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अद्ययावत स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, विश्रामगृहे व आरोग्य सुविधा
  • शाळांमध्ये शैक्षणिक शुल्कवाढीवर नियंत्रण आणि स्वच्छतेसाठी फिरते दक्षता पथक स्थापन करणे
  • पालकांसाठी नियमित मेळावे आयोजित करणे
  • आरटीईची थकीत रक्कम तातडीने वर्ग करून शांळाकडून त्याचा विनियोग व्यवस्थित होतो की नाही, याची खातरजमा करावी.
या सगळ्या मागण्या निवेदनाद्वारे ठामपा शिक्षण विभागाच्या उपायुक्तांकडे सादर करण्यात आल्या. काँग्रेसने प्रशासनाला इशारा दिला की, मागण्या न मानल्यास पुढील टप्प्यात पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे शहरात शिक्षण व्यवस्था सुधारण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.

Web Title: Thane news congress protest against municipalitys education department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 08:47 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • New car Launch

संबंधित बातम्या

फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate एका मिनिटात होईल तुमची, ‘इतकाच’ असेल EMI
1

फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate एका मिनिटात होईल तुमची, ‘इतकाच’ असेल EMI

TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?
2

TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?

Skoda ने ‘या’ Car च्या जोरावर 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला! भारतीय बाजारात विकल्या 70 हजारांहून अधिक कार
3

Skoda ने ‘या’ Car च्या जोरावर 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला! भारतीय बाजारात विकल्या 70 हजारांहून अधिक कार

ग्राहकांनी Maruti Suzuki ‘या’ कारला अक्षरशः रडवलं! मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही
4

ग्राहकांनी Maruti Suzuki ‘या’ कारला अक्षरशः रडवलं! मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Target Olympic Podium Scheme: डोपिंगमुळे रितिका हुड्डाला मोठा फटका! ‘टॉप्स’ कोर गटात कंपाऊंड तिरंदाजाचा समावेश

Target Olympic Podium Scheme: डोपिंगमुळे रितिका हुड्डाला मोठा फटका! ‘टॉप्स’ कोर गटात कंपाऊंड तिरंदाजाचा समावेश

Jan 02, 2026 | 07:19 AM
इराणमध्ये परिस्थिती बिकट ! तेहरानमध्ये ‘हुकूमशहा मुर्दाबाद’च्या घोषणा; आंदोलनात अनेकांचा मृत्यू

इराणमध्ये परिस्थिती बिकट ! तेहरानमध्ये ‘हुकूमशहा मुर्दाबाद’च्या घोषणा; आंदोलनात अनेकांचा मृत्यू

Jan 02, 2026 | 07:18 AM
Paush Purnima 2026: चंद्रदोषाचा त्रास होत असल्यास पौष पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Paush Purnima 2026: चंद्रदोषाचा त्रास होत असल्यास पौष पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Jan 02, 2026 | 07:05 AM
बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

Jan 02, 2026 | 05:30 AM
जीवनशैलीत करा बदल, आयुष्य सुधारेल; नव्या वर्षासाठी नव्या सवयी!

जीवनशैलीत करा बदल, आयुष्य सुधारेल; नव्या वर्षासाठी नव्या सवयी!

Jan 02, 2026 | 04:15 AM
मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान

Jan 02, 2026 | 02:35 AM
उमेदवारी तर पळवली बंडखोरांनी..! प्रामाणिक अन् निष्ठावान कार्यकर्त्यांनी करावे तरी काय?

उमेदवारी तर पळवली बंडखोरांनी..! प्रामाणिक अन् निष्ठावान कार्यकर्त्यांनी करावे तरी काय?

Jan 02, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.