Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : “…अन्यथा मोकाट श्वानांना पालिकेत सोडून देऊ”; अ‍ॅड. रोहिदास मुंडे यांचा इशारा

दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 08, 2025 | 03:40 PM
Thane News : “…अन्यथा मोकाट श्वानांना पालिकेत सोडून देऊ”; अ‍ॅड. रोहिदास मुंडे यांचा इशारा
Follow Us
Follow Us:
  • “तातडीने उपाययोजना न झाल्यास भटके कुत्रे महापालिकेत सोडू
  • अ‍ॅड. रोहिदास मुंडे यांचा इशारा
  • भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका
दिवा: दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल सायंकाळी अंदाजे ५.३० वाजता काळुबाई बिल्डिंग, विकास म्हात्रे गेट परिसरात दोन वर्षांची बालिका वेदा विकास काजारे ही चालत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर मागून हल्ला केला. मोकाट श्वानांची दहशत पसरल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण होताना दिसत आहे.

Sangali News : रांजणीतील ड्रायपोर्टचे अडथळे दूर करा; मंत्री नितेश राणे यांचे सर्व विभागांना तातडीचे निर्देश

या हल्ल्यात लहानगी वेदाला गंभीर जखमा झाल्या असून कुटुंबीयांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.बालिका वेदाच्या आईचे नाव मीनाक्षी विकास काजारे व वडिलांचे नाव विकास दगडू काजारे असे आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अ‍ॅड. रोहिदास मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की “दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. निष्पाप लहान मुलीला इतक्या गंभीर स्वरूपात जखमी करूनही प्रशासन शांत बसले आहे, हे मान्य केले जाणार नाही.”
तसेच त्यांनी इशारा दिला आहे.

Sanjay Shirsat News:’नको त्या वेळी बोलणाऱ्यांनी आता बोलायला पाहिजे’: संजय शिरसाटांचा टोला कुणाला?

“जर महापालिकेने तात्काळ भटके कुत्रे पकडण्याची व त्यांच्यावर योग्य प्रक्रिया राबवण्याची तातडीने कार्यवाही केली नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरातील सर्व भटके कुत्रे गोळा करून थेट महापालिका कार्यालयात सोडण्यात येतील असे अ‍ॅड.रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.दिवा परिसरातील नागरिकांनीही या घटनेची दखल घेऊन त्वरित कारवाईची मागणी केली आहे. आता महापालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कोणत्या गतीने लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Thane news if urgent measures are not taken stray dogs will be released to the municipal corporation warns adv rohidas munde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.