Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कडक कारवाई ; बोअरवेल आणि पाणीपुरवठा जलवाहिन्या केल्या खंडित

ठाणे महानगरपालिकेच्या सहा प्रभागसमितीअंतर्गत पाणी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत अनधिकृत बांधकामांच्या एकूण 28 नळ संयोजन खंडित करण्यात आले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 29, 2025 | 06:51 PM
Thane News : अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कडक कारवाई ; बोअरवेल आणि पाणीपुरवठा जलवाहिन्या केल्या खंडित
Follow Us
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील दिवा, माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर, कळवा, लोकमान्य सावरकरनगर, उथळसर या परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या नळजोडण्या खंडित, बोअरवेल बंद व पंप जप्त करण्याची कारवाई आज करण्यात आली आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या सहा प्रभागसमितीअंतर्गत पाणी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत अनधिकृत बांधकामांच्या एकूण 28 नळ संयोजन खंडित करण्यात आले तर 19 बोअरवेल बंद करण्यात आल्या तर 02 पंप जप्त करण्यात आल्या आहे. या सर्व नळजोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे.

अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावीत. तसेच, बांधकाम अवैध असल्यास नळसंयोजन तात्काळ खंडीत करण्यात यावे, त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरुन अवैधरित्या नळसंयोजन घेतले असल्यास तेही तातडीने खंडीत करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी पुरवठा विभागास दिले आहेत.त्या अनुषंगाने आज दिवा, माजिवडा मानपाडा, वर्तकनगर, कळवा, लोकमान्य सावरकनगर, उथळसर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता (पाणी पुरवठा विभाग) विनोद पवार यांनी दिली. या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसेच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पंपही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोअरवेलही बंद करण्यात आल्याचे तर 61 इमारतींची पाहणी करण्यात आले असल्याचे विनोद पवार यांनी सांगितले.

दिनांक 29 जुलै रोजी करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे

दिवा – नळसंयोजन खंडित – 3, बोअरवेल बंद – 19, पंप जप्त – 02

माजिवडा मानपाडा – नळसंयोजन खंडित – 3

वर्तकनगर – नळसंयोजन खंडित – 11

कळवा – नळसंयोजन खंडित – 07

लोकमान्य सावरकरनगर – नळसंयोजन खंडित 3

उथळसर – नळसंयोजन खंडित – 1

काही दिवसांपूर्वी  दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने अ‍ॅक्शन मोडवर कारवाई केली आहे. अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावीत. तसेच, बांधकाम अवैध असल्यास नळसंयोजन तात्काळ खंडीत करण्यात यावे, त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरुन अवैधरित्या नळसंयोजन घेतले असल्यास तेही तातडीने खंडीत करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी पुरवठा विभागास दिले आहेत. त्या अनुषंगाने दिवा प्रभाग समिती क्षेत्रात 25 आणि 26 जुलै रोजी अनधिकृत बांधकामांची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता (पाणी पुरवठा विभाग) विनोद पवार यांनी दिली आहे.

Web Title: Thane news municipality takes strict action against unauthorized constructions borewells and water supply pipelines cut off

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 06:49 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • Thane news
  • Unauthorized buildings

संबंधित बातम्या

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी
1

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.