• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Byjus App Will Be Available For Free To Nmmc School Students For Three Years Nrsr

बायजु देणार नवी मुंबई पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, चौथी ते दहावीच्या विद्यार्थांना होणार फायदा

नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील (NMMC School) इयत्ता चौथी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बायजू शैक्षणिक ॲप ३ वर्षांकरिता मोफत उपलब्ध (Byjus App Free For 3 Years) करून देण्यात येत आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 17, 2021 | 03:16 PM
byjus to nmmc students
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी मुंबई : लायन्स क्लब ऑफ वाशी गोल्ड व स्माईल्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील (NMMC School) इयत्ता चौथी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बायजू शैक्षणिक ॲप ३ वर्षांकरिता मोफत उपलब्ध (Byjus App Free For 3 Years) करून देण्यात येत आहे. महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित बायजू शैक्षणिक ॲपच्या शिक्षक प्रशिक्षणाप्रसंगी झालेल्या करार वितरण कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर(Abhijit Bangar) आपले मनोगत व्यक्त करीत होते. आयुक्त अभिजीत बांगर यांनी लायन्स क्लब ऑफ वाशी गोल्ड आणि स्माईल्स फाऊंडेशन यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेऊन महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बायजू शैक्षणिक ॲप ३ वर्षांच्या कालावधीकरिता उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

[blockquote content=”लायन्स क्लब व स्माईल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने बायजू शैक्षणिक ॲपसारख्या महत्वपूर्ण सुविधेची भर घातली जात आहे. यामधून महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीचा नवा मार्ग खुला होत असल्याचा आनंद वाटतो. बायजू शैक्षणिक ॲपची प्रणाली राबविण्यासाठी महानगरपालिका शिक्षकांसाठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणाचा उपयोग प्रत्येक विद्यार्थ्याला होईल याची काळजी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी घ्यावी. ” pic=”” name=”- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका”]

विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी व त्यांच्या गुणांमध्ये वृद्धी व्हावी यादृष्टीने दृकश्राव्य माध्यमातून शिक्षणाच्या संकल्पना स्पष्ट करणारे बायजू शैक्षणिक ॲप अत्यंत उपयोगी ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका शाळांतील आठवी ते दहावीच्या ९६३२ विद्यार्थ्यांना हे ॲप उपलब्ध करून दिले जात आहे. एकूण ४० हजार विद्यार्थ्यांना हे ॲप उपलब्ध करून देण्याचा करार झाला असून याव्दारे शालेय अभ्यासक्रमातील विविध विषयांच्या संकल्पनांची स्पष्टता होण्यासाठी याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे मुलांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय विकसित होऊन सोप्या पध्दतीने विषय आकलन होऊन अभ्यासाची आवड निर्माण होणार आहे.

[read_also content=”‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत तेजश्री प्रधानची एन्ट्री, किर्ती भाग घेत असलेल्या खास स्पर्धेच करणार सूत्रसंचालन https://www.navarashtra.com/movies/tejashri-pradhan-to-work-in-phulala-sugandh-maticha-serial-nrsr-212846.html”]

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शिक्षण विभागाचे उपायुक्त जयदिप पवार, लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर  एल.जे.टावरी, सचिव  सुधाराणी जैन, अध्यक्ष अनुराधा जैन, सदस्य वैशाली साळवी व आशा पटेल तसेच स्माई्ल्स  फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक धीरज आहुजा, अध्यक्षा उमा आहुजा, सचिव शालिनी विधानी, सदस्य अरूणा आनंद व  शेफाली नायर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संस्था नेहमीच समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करीत असून नवी मुंबई पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना साधारणत: १४.५० कोटी रक्कमेचे बायजू शैक्षणिक ॲप उपलब्ध करून देण्याची संधी आम्हांला मिळाली याबद्दल लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर एल.जे.टावरी यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Byjus app will be available for free to nmmc school students for three years nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2021 | 03:13 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
हाच काय तो Angry Bird! दिसायला रागीट, जगातील सगळ्यात विचित्र पक्षी

हाच काय तो Angry Bird! दिसायला रागीट, जगातील सगळ्यात विचित्र पक्षी

Nov 22, 2025 | 05:06 PM
Smriti Mandhana wedding : लग्नापूर्वी स्मृती आणि पलाश आपापसात भिडले! टीम ब्राइडने दाखवला दम; विजयाचा उत्सव व्हायरल

Smriti Mandhana wedding : लग्नापूर्वी स्मृती आणि पलाश आपापसात भिडले! टीम ब्राइडने दाखवला दम; विजयाचा उत्सव व्हायरल

Nov 22, 2025 | 05:04 PM
Nagpur Politics: नागपुरात त्रिकोणी लढत; राजू भोयर यांनी उमेदवारी सोडली

Nagpur Politics: नागपुरात त्रिकोणी लढत; राजू भोयर यांनी उमेदवारी सोडली

Nov 22, 2025 | 05:02 PM
स्त्री कुछ भी कर सकती है! चक्क Hydrogen Car मधून निघालेलं पाणी महिलेने थेट प्यायलं, Video Viral

स्त्री कुछ भी कर सकती है! चक्क Hydrogen Car मधून निघालेलं पाणी महिलेने थेट प्यायलं, Video Viral

Nov 22, 2025 | 04:58 PM
Satara Election : नाट्यमय घडामोडीनंतर अपक्षांची नेत्यांसमोर शरणागती; 3 दिवसात तब्बल…

Satara Election : नाट्यमय घडामोडीनंतर अपक्षांची नेत्यांसमोर शरणागती; 3 दिवसात तब्बल…

Nov 22, 2025 | 04:47 PM
महिलेच्या नावावरून ठेवण्यात आलंय या देशाचं नाव… तुम्हाला ओळखता येईल का?

महिलेच्या नावावरून ठेवण्यात आलंय या देशाचं नाव… तुम्हाला ओळखता येईल का?

Nov 22, 2025 | 04:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM
Amravati : पक्षापेक्षा जनतेच हित पहा Ravi Rana यांचा Yashomati Thakur यांना सल्ला

Amravati : पक्षापेक्षा जनतेच हित पहा Ravi Rana यांचा Yashomati Thakur यांना सल्ला

Nov 21, 2025 | 11:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.