कोणी 500 कोटी, कोणी 50 कोटी घेतले यांची चाैकशी होवून दूध का दूध , पाणी का पाणी होवून जाईल. मात्र, सर्वांनी आत्मचिंतन कराव. आर्थिक निकषावर आंदोलनाकर्त्यांची इतकी सक्षमता वाढली की लोक त्यामध्ये चर्चेला लागली आहेत. तेव्हा स्वतःची घर, मेव्हणे, मित्र मंडळांची, आंदोलन कर्त्यांची घर भरावीत की समाजाला द्यावे. ही प्रत्येक आंदोलनकर्त्यांची विचार करण्याची पध्दत असते. मात्र, मराठा समाजाने आपला मूळ उद्देश भरकटू देवू नका, 1982 साली आण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाचा विसर पाडू नये. एसी, बीसी आरक्षणावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.