Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कल्याण डोंबिवलीच्या नगररचनाकार पद अद्याप रिक्त”; माजी नगरसेवकाचे आयुक्तांना खडेबोल

कल्याण डोंबिवली मनपा नगरकचनाकार पदाची जागा अद्याप रिक्त का, असा सवाल भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 03, 2025 | 04:46 PM
कल्याण डोंबिवलीच्या नगररचनाकार पद अद्याप रिक्त; माजी नगरसेवकाचे आयुक्तांना खडेबोल

कल्याण डोंबिवलीच्या नगररचनाकार पद अद्याप रिक्त; माजी नगरसेवकाचे आयुक्तांना खडेबोल

Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली-केडीएमसीच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक नगररचनाकार हे पद गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त आहे. या पदावर अद्याप अधिकारी का नेमला जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. रिक्त पदाची  नेमणूक करण्यासाठी आयुक्तावर दबाव आहे का ? असाही सवाल भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी उपस्थित केला आहे. हे रिक्त पद भरण्यासाठी सरकारकडे तातडीने पाठपुरावा करुन हे पद भरले जावे अशी मागणी माजी नगरसेवक धात्रक यांनी केली आहे.

मविआला अचानक यायला लागला महायुतीचा पुळका; नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक

नगररचना विभागातील सहाय्यक संचालक नगररचनाकार पदी या पूर्वी दिशा सावंत या कार्यरत होत्या. त्यांची बदली झाली. नाशिकहून एक अधिकारी या पदावर कल्याण डोंबिवलीत येणार होते. मात्र ते आलेच नाही. त्यांनी पदभार हाती घेतला नाही. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. हे पद भरले जात नाही.  त्यासाठी आयुक्तांवर दबाव आहे का असा प्रश्न धात्रक यांनी उपस्थित केला आहे. नगररचना विभागातील अनेक अधिकाकरी हे एकाच पदावर गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. त्याची बदली केली जात नाही. सहाय्यक संचालक नगररचनाकार हे पद भरण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करावा अशी सूचना धात्रक यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील प्रशासकीय कामकाजाकडे आयुक्तांचे दुर्लक्ष आहे. महिन्यातील १५ दिवसांनी आयुक्तांनी डोंबिवलीत भेट द्यावी. डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोड, दीनदयाल रोड, फुले रोड या परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईक केली जात नाही. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होताे.

Sugercane FRP: कोल्हापूरात साखर कारखान्यांचा ‘एफआरपी’प्रमाणे दर जाहीर

फेरीवाल्यामुळे होणारा कचरा उचलला जात नाही. सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांचे त्याकडे तक्रार करुन ही त्याची दखल घेतली जात नाही. डोंबिवली पश्चिमे बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते. त्यासाठी नो पार्किंग झोन तयार करण्याची गरज आहे. याशिवाय आमदार खासदारांच्या निधीतून सुरु असलेल्या विकास कामावर अभियंत्याचे लक्ष नसल्याने कामाचा दर्जा आणि गुणवत्ता राखली जात नाही. याचाही गांभीर्याने विचार करावा अशी मागणी धात्रक यांनी केली आहे. दरम्यान या मनपाच्या या हलगर्जीपणामुळे याचा नाहक नागरिकांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे या संदर्भात भाजपाचे माजी नगरसेवक धात्रक यांनी याबाबतचे खडेबोल पालिका उपायुक्तांना सुनावले आहेत.

Web Title: City planner post of kalyan dombivli still vacant former corporators call to the commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • kalyan
  • marathi newss

संबंधित बातम्या

Dombivli News: डोंबिवलीमध्ये धोकादायक ‘सुमती निवास’मुळे नागरिकांचा जीव धोक्यात; कारवाई कधी होणार?
1

Dombivli News: डोंबिवलीमध्ये धोकादायक ‘सुमती निवास’मुळे नागरिकांचा जीव धोक्यात; कारवाई कधी होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.