Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…

Dombivali News : श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होणारा रासरंग दांडिया शेतकरी मदतीसाठी रद्द करण्यात आला. मात्र रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचा दावा करत राजेश कदम यांनी भाजपवर टीका केली.

  • By विवेक
Updated On: Sep 30, 2026 | 07:42 AM
ravindra chavan garba

ravindra chavan garba

Follow Us
Follow Us:
  • ‘गुजराती-जैन समाजाला दुखावण्याची हिंमत रवी चव्हाण करणार नाही’
  • श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द; खर्च शेतकरी मदतीसाठी
  • रवींद्र चव्हाणांच्या भूमिकेवर राजेश कदमांचा सवाल
 

Dombivali News : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा दांडिया-गरबा उत्सव रद्द करून त्यासाठीचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती. मात्र, दुसरीकडे डोंबिवलीचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसून सावळाराम क्रीडा संकुलात कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.

या मुद्द्यावरून मनसेचे कार्यकर्ते राजेश कदम यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“गुजराती आणि जैन समाजाला दुखावण्याची हिंमत रवी चव्हाण करणार नाही,” असा दावा कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. तसेच, “गुजराती मतदारांपुढे दुष्काळग्रस्त शेतकरी आणि एकंदरीतच मराठी माणूस यांची किंमत किती आहे, हे भाजपने दाखवून दिले आहे,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप

“मराठी माणसाने या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात,” असे आवाहनही कदम यांनी केले आहे. या पोस्टनंतर डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.

कल्याण-डोंबिवलीची मान उंचावली! लडाखच्या खडतर मॅरेथॉनमध्ये RCF च्या धावपटूंचा झेंडा, नऊवारीत धावली वैशाली…

Web Title: Dombivli dandiya rasrang ravindra chavan rajesh kadam shiv sena bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • Dandiya
  • dombivali news
  • Navratri festival
  • Ravindra Chavan
  • Shrikant Shinde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.