कल्याण-डोंबिवलीची मान उंचावली! लडाखच्या खडतर मॅरेथॉनमध्ये RCF च्या धावपटूंचा झेंडा
Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
जगातील सर्वाधिक उंचीवरील आणि अत्यंत खडतर मानली जाणारी ‘७२ किमी खरदुंगला चॅलेंज’ (१७६१५ फूट) शर्यत आरसीएफचे ५८ वर्षीय धावपटू विजय सकपाळ यांनी अवघ्या १२ तास ३६ मिनिटे २८ सेकंदांत यशस्वीपणे पूर्ण केली. कल्याण-डोंबिवलीतून हे कठीण आव्हान पहिल्यांदाच पूर्ण करण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला आहे. तसेच, आरसीएफच्या इतर दोन धावपटूंनी ४२.१९५ किलोमीटरची ‘फुल मॅरेथॉन’ यशस्वीरीत्या पूर्ण केली.
तंदुरुस्तीचा नवा आदर्श
यामध्ये दिगेंदर महाराः (वय ३५ वर्षे) ४२.१९५ किमीची-11155 feet शर्यत अवघ्या ४ तास २७ मिनिटांत पूर्ण. गोपीनाथ नायर (वय ६५ वर्षे): वाढत्या वयावर मात करत ४२.१९५ किमीची शर्यत ६ तास ३२ मिनिटांत पूर्ण करून तंदुरुस्तीचा नवा आदर्श निर्माण केला.
Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी
वैशालीने नऊवारी परिधान करून शर्यत केली पर्ण






