Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रजासत्ताक दिनी मोठी घोषणा – सिडकोच्या तळोजा येथील ५७३० घरांसाठीची लॉटरी एकनाथ शिंदेंकडून जाहीर

सिडकोच्या ५७३० घरांची सोडत (Cidco House Lottery) आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) निमित्तानं जाहीर करण्यात आली आहे.

  • By साधना
Updated On: Jan 26, 2022 | 03:25 PM
प्रजासत्ताक दिनी मोठी घोषणा – सिडकोच्या तळोजा येथील ५७३० घरांसाठीची लॉटरी एकनाथ शिंदेंकडून जाहीर
Follow Us
Follow Us:

ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे (Corona Third Wave) पुढे ढकलण्यात आलेली सिडकोच्या ५७३० घरांची सोडत (Cidco House Lottery) आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) निमित्तानं जाहीर करण्यात आली आहे. लॉटरी काढण्यासाठी प्रजासत्ताक दिनाची निवड करण्यात आली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते.

लॉटरीची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पंतप्रधान आवास योजनांच्या लाभार्थींना याचा फायदा होणार आहे. सिडकोनं तळोजा नोड साठी लॉटरी काढली आहे. ७३ व्या प्रजासत्ताक निमित्ताने या गृहनिर्माण योजनेला सुरुवात होणार असून ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करता येणार आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करून नोंदणी करता येणार आहे, एकूण घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १५२४ घर उपलब्ध असून उर्वरित ४२०६ सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध होणार आहेत.

सिडकोसोबत आपली एक नवीन सुरुवात! सिडकोतर्फे तळोजा येथे ५७३० सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी https://t.co/6vZnqYm13r#YourCIDCOHome pic.twitter.com/ngsbs478D7 — CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) January 26, 2022

७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिडकोच्या वतीने ५७३० घरांच्या सोडतीला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वसामान्य माणसाचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही विशेष सोडत जाहीर करण्यात आली आहे. आजपासून फॉर्म भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून पुढील महिनाभर ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सोडतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या ५७०३ घरं तळोजा येथे गृहनिर्माण योजना सुरु करण्यात आली असल्याची माहिती दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी १५२४ घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत.या मधील लाभार्थ्यांना अडीच लाखाच्या अनुदानाचा लाभ होणार आहे. उर्वरित घर सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील. सर्व नागरिकांच्या परवडणाऱ्या घरांसाठी शासन कटिबद्ध आहे. सिडकोच्या लॉटरीसाठी नोंदणीला आजपासून सुरुवात होत असून २४ फेब्रुवारीपर्यंत ही नोंदणी सुरु राहणार असल्याचंही मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

Web Title: Eknath shinde announcement about 5730 cidco homes lottery nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2022 | 03:09 PM

Topics:  

  • cidco lottery
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
1

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
3

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.