Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण-डोंबिवलीची मान उंचावली! लडाखच्या खडतर मॅरेथॉनमध्ये RCF च्या धावपटूंचा झेंडा, नऊवारीत धावली वैशाली…

लडाखमधील विरळ ऑक्सिजन, कमी तापमान आणि खडतर भौगोलिक परिस्थितीत पार पडलेल्या ‘खरदुंगला चॅलेंज’मध्ये कल्याण-डोंबिवलीच्या RCF धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कठीण परिस्थितीतही धावपटूंनी विविध शर्यती

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 27, 2026 | 10:49 AM
कल्याण-डोंबिवलीची मान उंचावली! लडाखच्या खडतर मॅरेथॉनमध्ये RCF च्या धावपटूंचा झेंडा, नऊवारीत धावली वैशाली...

कल्याण-डोंबिवलीची मान उंचावली! लडाखच्या खडतर मॅरेथॉनमध्ये RCF च्या धावपटूंचा झेंडा, नऊवारीत धावली वैशाली...

Follow Us
Follow Us:
  • १७,६१५ फूट उंचीवरील ७२ किमी ‘खरदुंगला चॅलेंज’ विजय सकपाळांनी केले पूर्ण
  • ६५ वर्षीय गोपीनाथ नायरांनीही ४२.१९५ किमीची फुल मॅरेथॉन केली पूर्ण
  • वैशाली सकपाळ नऊवारी साडी परिधान करून लडाखमध्ये धावल्या ५ किमीची शर्यत
लडाखमधील शून्यापेक्षा कमी तापमान, विरळ ऑक्सिजन आणि अतिशय आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत पार पडलेल्या मानाच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीत ‘रनर्स क्लॅन फाउंडेशन’ (आरसीएफ) च्या धावपटूंनी झेंडा फडकवला आहे. कल्याण-डोंबिवली शहराच्या क्रीडा विश्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच आरसीएफच्या खेळाडूंनी लडाखच्या भूमीवर असा ऐतिहासिक पराक्रम रचला आहे.

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

जगातील सर्वाधिक उंचीवरील आणि अत्यंत खडतर मानली जाणारी ‘७२ किमी खरदुंगला चॅलेंज’ (१७६१५ फूट) शर्यत आरसीएफचे ५८ वर्षीय धावपटू विजय सकपाळ यांनी अवघ्या १२ तास ३६ मिनिटे २८ सेकंदांत यशस्वीपणे पूर्ण केली. कल्याण-डोंबिवलीतून हे कठीण आव्हान पहिल्यांदाच पूर्ण करण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला आहे. तसेच, आरसीएफच्या इतर दोन धावपटूंनी ४२.१९५ किलोमीटरची ‘फुल मॅरेथॉन’ यशस्वीरीत्या पूर्ण केली.

तंदुरुस्तीचा नवा आदर्श

यामध्ये दिगेंदर महाराः (वय ३५ वर्षे) ४२.१९५ किमीची-11155 feet शर्यत अवघ्या ४ तास २७ मिनिटांत पूर्ण. गोपीनाथ नायर (वय ६५ वर्षे): वाढत्या वयावर मात करत ४२.१९५ किमीची शर्यत ६ तास ३२ मिनिटांत पूर्ण करून तंदुरुस्तीचा नवा आदर्श निर्माण केला.

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी

वैशालीने नऊवारी परिधान करून शर्यत केली पर्ण

  • याच मोहिमेत वैशाली सकपाळ यांनी ५ किलोमीटरची धाव शर्यत महाराष्ट्रीयन पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून पूर्ण केली.
  • लडाखच्या भूमीवर मराठी संस्कृती जपणाऱ्या वैशाली यांच्या या सहभागाने उपस्थितांची मने जिंकली.
    आयोजकानी त्याना व्यासपीठावर विशेष आमंत्रित करून सन्मानित केले.
    योग्य सराव, जिद्द आणि सातत्य असेल तर वयाची कोणतीही अट आडवी येत नाही, असा प्रेरणादायी संदेश या धावपटूंनी दिला आहे.
  • कल्याण-डोंबिवलीतील क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून आरसीएफच्या या सर्व विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Ladakh khardungla challenge rcf runners kalyan dombivli marathon vijay sakpal vaishali sakpal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • kalyan dombivali news
  • Ladakh
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूरवर दुष्काळाचे सावट; जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू
1

Chandrapur News: चंद्रपूरवर दुष्काळाचे सावट; जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू

Raigad News: रायगडमध्ये १२ दिवसांत ५४ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी; ‘सेवा संकल्प’ अभियानातून मोफत उपचार सुरू
2

Raigad News: रायगडमध्ये १२ दिवसांत ५४ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी; ‘सेवा संकल्प’ अभियानातून मोफत उपचार सुरू

Aditya Thackeray: “शेतकरी संकटात, तातडीने मदत द्या!”; खानापूरमध्ये आदित्य ठाकरेंची पाहणी अन् धीर!
3

Aditya Thackeray: “शेतकरी संकटात, तातडीने मदत द्या!”; खानापूरमध्ये आदित्य ठाकरेंची पाहणी अन् धीर!

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
4

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.