सोनम वांगचुक यांनी लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची आणि त्याला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत ३५ दिवसांच्या धरणे आंदोलनाची घोषणा केली होती.
गृह मंत्रालयाने लडाखमधील हिंसाचारासाठी कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की सोनम वांगचुक यांनी त्यांच्या प्रक्षोभक विधानांनी जमावाला चिथावणी दिली
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात मोठी झटापट झाली आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला संपरून राज्याचा दर्जा द्यावा यासाठी या ठिकाणी मोठे आंदोलन करण्यात आले.
सियाचीन ग्लेशियरमध्ये झालेल्या भीषण हिमस्खलनात तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. जगातील सर्वात उंच युद्धभूमीवरील या दुर्दैवी घटनेने देशावर शोककळा पसरली आहे. वाचा सविस्तर बचावकार्य आणि अशा घटनांचा इतिहास.
पूर्व लडाखमधील 14,300 फूट उंच पँगॉन्ग त्सो परिसरात छत्रपती शिवाजीचा पुतळा बसवण्यात आला होता, ज्याचे अनावरण 26 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.आता त्याचे उद्घाटन झाल्यापासून वादाला तोंड फुटले आहे.
चिनी सैन्याने पूर्व लडाखमधील एलएसीवरील डेपसांग भागात 20 किमी मागे माघार घेतली असून आपल्या 3 लष्करी चौक्या मागे घेतल्या आहेत. ताज्या सॅटेलाइट फोटोंमध्ये याची पुष्टी झाली आहे.
करारानंतर पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन यांच्यात संबंध सुधारणांसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दोन्ही देशांच्या सैनिकांनी डेपसांग आणि डेमचोक भागातून माघार घ्यायला सुरुवात केली आहे.
वांगचुक यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी माध्यमांशी संक्षिप्त संवाद साधताना सांगितले की, त्यांच्या आंदोलनासाठी कोणतेही ठिकाण न मिळाल्याने त्यांना लडाख भवन येथे आंदोलन करण्यास भाग पाडले गेले. 2 ऑक्टोबरच्या रात्री दिल्ली…
भारतात भेट देण्याच्या ठिकाणांची कमतरता नाही. साहसी लोकांच्या ठिकाणापासून ते नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या ठिकाणांपर्यंत जवळपास सर्वच प्रकारची ठिकाणे येथे आहेत, परंतु जर तुम्ही अशी जागा शोधत असाल जिथे तुम्ही तुमची…
लडाख हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की लडाखमध्ये एक गाव आहे जिथे परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी येतात. म्हणूनच जाणून घ्या यामागील कारण खरे कारण.
2019 मध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आलेल्या लडाखमध्ये (लडाख न्यूज) पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली असून सध्या दोन जिल्हे आहेत. कारगिल…
लेह-लडाख हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जर तुम्हालाही इथे प्रवास करायचा असेल, तर IRCTC एवढं मोठं पॅकेज देत आहे, ज्याच्या बुकिंगनंतर तुम्ही लेह-लडाखमध्ये सहज प्रवास करू शकाल. हे पॅकेज…
भारताने जगातील सर्वात उंच विमानतळ बांधले आहे. चीनच्या सीमेपासून अवघ्या 46 किलोमीटर अंतरावर असलेल्या न्योमा एअरफील्डचे नाव आहे. यामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता वाढली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, "चीनने इथल्या जमिनीवर कब्जा केला आहे. त्याचा इथल्या लोकांवर परिणाम झाला आहे. त्या जमिनीवर लोक जनावरे चरत होते. इथे प्रत्येकजण म्हणतोय की चिनी सैन्य घुसले…
केंद्रशासित लडाखमध्ये शनिवारी सायंकाळी भारतीय लष्कराच्या (Army Vehicle Accident) वाहनाला अपघात झाला. राजधानी लेहनजीक असलेल्या क्यारी गावात सैन्याचे एक वाहन दरीत कोसळले. या दुर्घटनेत नऊ जवान शहीद (9 Jawan Martyr)…
26 जानेवारी रोजी पोलिसांच्या दबावाखाली माझ्या सुरक्षेच्या नावाखाली माझ्यासोबत हे कृत्य करण्यात आले, ज्यामध्ये माझा जीव जाऊ शकला असता. पोलिसांवर दबाव आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.
लडाखमध्ये आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली की, भूकंपाची तीव्रता सुमारे ४.३ होती. भूकंपाची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती.
नियंत्रण रेषेला लागून असलेल्या लडाख भागात राहणारे लोक चीनच्या हालचालींमुळे हैराण झाले आहेत. १२ पैकी १० गावांमध्ये ४जी नेटवर्क नाही. काही गावांमध्ये २जी नेटवर्कही नाही; परंतु, चिनने येथे ५जी टॉवर…