Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: पहलगामच्या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणा अ‍ॅक्शनमोडवर; कल्याण डोंंबिवलीत पोलीसांची मोठी कारवाई

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची सुरक्षा यंत्रणा आता अ‍ॅक्शनमोडवर काम करत आहे.कल्याणची पोलीसयंत्रणेकडून शहरातील परदेशी नागरिकांनी तपसणी सुरु आहे. कल्याणच्या डीसीपी स्कॉर्ड आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 29, 2025 | 12:42 PM
Pahalgam Terror Attack: पहलगामच्या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणा अ‍ॅक्शनमोडवर; कल्याण डोंंबिवलीत पोलीसांची मोठी कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची सुरक्षा यंत्रणा आता अ‍ॅक्शनमोडवर काम करत आहे. याचपार्श्वभूमीवर आता देशातील देशातील पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडून निघून जाण्याच्या सुचमना केंद्र सरकारकडून आल्या. यादरम्यान देशात वास्वव्य करत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी धक्कादायक आकडेवारी समोर आली असून या पाकिस्तानी आणि बांग्लादेशी नागरिकांनी देश सोडावा या स्थानिक सुरक्षा यंत्रणेकडून शोध मोहिम राबविण्यात येत आहे.

Pahalgam Terror Attack: अल्लाह हू अकबरचे नारे अन् गोळीबार…; पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडीओ समोर, पाहा व्हिडीओ

याचपार्श्वभूमीवर आता कल्याण पोलिसांकडून पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरीकांची शोध मोहिम सुरु केली आहे. कल्याणची पोलीसयंत्रणेकडून शहरातील परदेशी नागरिकांनी तपसणी सुरु आहे. कल्याणच्या डीसीपी स्कॉर्ड आणि पोलिस ठाण्यातील पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं आता समोर आलं असून सहा बांग्लादेशी नागरीकांना अटक केली आहे. हे बांग्लादेशी नागरीक प्लंबर आणि वायरमनचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ भारतीय नागरीकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशात दहशतवादाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांना धडा शिकविण्याचा मागणी देशातील नागरीकांकडून केली जात आहे. देशात पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरीकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांचा स्कॉर्ड आणि कल्याण डोंबिवलीतील विविध पोलिस ठाण्यातील पोलिसांनी संयुक्त कारवाई रविवारी रात्री सुरु केली होती.

Jammu Kashmir News: जम्मू-कश्मीरच्या सुंदरबनीमध्ये तीन संशयित…;सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहीम सुरू

या कारवाई दरम्यान डोंबिवलीतील ग्रोग्रास वाडीतून तीन बांगलादेशी नागरीक मिळून आले तर कल्याणच्या महात्मा फुले, बाजारपेठ आणि खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतीन प्रत्येकी एक असे तीन बांगलादेशी आढळून आले आहे. एकूण सहा बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे. कबीर काझी, रफीक काझी, रब्बी हुसेन, खैरुल अली मंडल, शहा आलम शेख आणि अन्य एक जण अशी या बांगलादेशींची नावे आहेत. हे बांगलादेशी कल्याण डाेंबिवलीत परिसरात वायरमन आणि प्लंबरचे काम करीत असल्याचे आढळून आले आहे.

 

Web Title: Pahalgam terror attack major police action in kalyan dombivali six bangladeshi nationals arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 12:42 PM

Topics:  

  • Bangladesh
  • kalyan dombivali news
  • Pahalgam Terror Attack
  • police security

संबंधित बातम्या

India Bangladesh Relations : काय आहे Farakka Treaty करार? ज्यावरुन बांगलादेश झाला आक्रमक; भारतासमोर ठेवली ‘ही’ अट
1

India Bangladesh Relations : काय आहे Farakka Treaty करार? ज्यावरुन बांगलादेश झाला आक्रमक; भारतासमोर ठेवली ‘ही’ अट

Teesta River Dispute : भारताला मोठा झटका! बांगलादेशने तीस्ता प्रकल्पासाठी चीनकडे मागितली मदत; ‘चिकन नेक’वर मोठं संकट?
2

Teesta River Dispute : भारताला मोठा झटका! बांगलादेशने तीस्ता प्रकल्पासाठी चीनकडे मागितली मदत; ‘चिकन नेक’वर मोठं संकट?

‘जग मोठ्या संकटात…’; पंतप्रधान मोदींचा कोविड, युद्ध अन् ऊर्जा संकटावर इशारा, भारतासाठी चार महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा
3

‘जग मोठ्या संकटात…’; पंतप्रधान मोदींचा कोविड, युद्ध अन् ऊर्जा संकटावर इशारा, भारतासाठी चार महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा

Tariq Rahman: कट्टरपंथियांची ‘धार्मिक’ खेळी फसली! बांगलादेशची भारताला ‘क्लीन चिट’; बंगाल विजयानंतर पसरलेल्या अफवांचा पर्दाफाश
4

Tariq Rahman: कट्टरपंथियांची ‘धार्मिक’ खेळी फसली! बांगलादेशची भारताला ‘क्लीन चिट’; बंगाल विजयानंतर पसरलेल्या अफवांचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.