Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradeep Purnekar Murder Case : ‘रश्मी ठाकरेंचं नाव का घेता?’ किशोरी पेडणेकरांचा थेट सवाल, मीनाक्षी शिंदेंना सुनावलं

Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. किशोरी पेडणेकरांनी मीनाक्षी शिंदेंच्या वक्तव्यावर पलटवार करत ‘शांत ठाणे आता ठाणानानं होतंय’, अशी टीका केली. रश्मी ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केल्यावरही त्यांनी ठाम इशारा दिला.

  • By विवेक
Updated On: Oct 03, 2026 | 05:14 PM
Kishori Pednekar on Meenakshi Shinde

Kishori Pednekar on Meenakshi Shinde

Follow Us
Follow Us:
  • प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर किशोरी पेडणेकरांची संतप्त प्रतिक्रिया.
  • ‘खासमखास’ शब्दावरून मीनाक्षी शिंदेंना पेडणेकरांचा सवाल.
  • रश्मी ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केल्यास कायदेशीर कारवाईचे संकेत
 

Pradeep Purnekar Murder Case : ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यात टोळ्या तयार होत असल्याचा दावा करत त्यांनी यंत्रणांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला.

‘खरं तर महिला अनाथ होत आहेत. मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये गँग तयार होत आहेत. ठाण्यात नेमकं काय घडलं? त्यात आमचे विभागप्रमुख पूर्णेकर यांचा बळी गेला,’ असं पेडणेकर म्हणाल्या. या प्रकरणात पोलीस तपास करत असला तरी यंत्रणा कशा पद्धतीने वापरल्या जात आहेत, हे पाहता विश्वास ठेवायचा तरी कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘खासमखास’ शब्दावरून मीनाक्षी शिंदेंना सवाल

मीनाक्षी शिंदे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात बोलताना पेडणेकरांनी ‘खासमखास’ या शब्दावर आक्षेप घेतला. पूर्णेकर कुटुंबीयांनी थेट भूमिका मांडली असून, आरोप-प्रत्यारोपांपेक्षा तपासातून सत्य समोर येणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं.

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’

‘कारण नसताना एखाद्या राजकीय घराण्यातील महिलेचं नाव घेऊ नका. तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्हालाही उद्धवजींनी हात दिला होता. त्यांच्या घरावर बोलताना भान ठेवा,’ अशा शब्दांत पेडणेकरांनी प्रतिक्रिया दिली.

‘शांत ठाणे आता ठाणानानं होतंय’

ठाण्यातील बदलत्या राजकीय आणि गुन्हेगारी वातावरणावरही पेडणेकरांनी भाष्य केलं. ‘एकेकाळचं शांत ठाणे आता ठाणानानं होताना पाहायला मिळत आहे,’ अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलीस तपास सुरू असून, या तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

रश्मी ठाकरेंच्या नावावरून पेडणेकरांचा इशारा

आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांचाही पेडणेकरांनी उल्लेख केला. ‘उद्धवजींची पत्नी असणं हा काय गुन्हा आहे का?’ असा सवाल त्यांनी केला.

रश्मी ठाकरेंचं नाव वारंवार घेतलं जात असेल तर ठाकरे परिवारासाठी आपण ठामपणे उभे राहू, असंही त्या म्हणाल्या. आरोपांचं खंडन करण्याऐवजी रश्मी ठाकरेंचं नाव घेणं हे ‘डिफमेशन’ असल्याचं सांगत, याबाबत पक्षश्रेष्ठी विचार करतील आणि पुढे काय कारवाई करायची ते ठरवतील, असा इशाराही किशोरी पेडणेकरांनी दिला.

Pradeep Purnekar Case: ‘आदित्य ठाकरेला अटक…’, दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Web Title: Pradeep purnekar murder case kishori pednekar meenakshi shinde thane politics vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Kishori Pednekar
  • Meenakshi Shinde
  • Pradeep Purnekar
  • Rashmi Thackeray

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’
1

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’

Thane News: पूर्णेकर हत्या महिनाभर आधीच ठरली? मॉक ड्रिल करून आखला कट; दोन शूटर अलिबागजवळून ताब्यात
2

Thane News: पूर्णेकर हत्या महिनाभर आधीच ठरली? मॉक ड्रिल करून आखला कट; दोन शूटर अलिबागजवळून ताब्यात

Pradeep Purnekar Case: ‘आदित्य ठाकरेला अटक…’, दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
3

Pradeep Purnekar Case: ‘आदित्य ठाकरेला अटक…’, दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
4

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.