• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Thane Make Thane City 100 Percent Tuberculosis Free Naresh Mhaskes Demand

Thane : ठाणे शहर 100 टक्के क्षयरोग मुक्त करा; नरेश म्हस्के यांची मागणी

क्षयरोग विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. काय म्हणाले म्हस्के जाणून घ्या..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 07, 2025 | 07:14 PM
ठाणे शहर 100 टक्के क्षयरोग मुक्त करा; नरेश म्हस्के यांची मागणी

ठाणे शहर 100 टक्के क्षयरोग मुक्त करा; नरेश म्हस्के यांची मागणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ठाणे / स्नेहा काकडे : क्षयरोग निर्मुलनासाठी ठाणे महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांमुळेच ठाणे महापालिकेचा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. ठाणे शहर 100 टक्के क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रभागसमिती निहाय नागरिकांची काटेकोरपणे तपासणी करावी.  यासाठी क्षयरोग विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिल्या. क्षयरोग मुक्त मूल्यांकनात ठाणे शहर चौथ्या क्रमांकावर असल्याबाबत खासदारांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह क्षयरोग विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

राष्ट्रीय दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, क्षयरोग विभाग गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आज नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, वैद्यकीय आरोग्‌य अधिकारी डॉ. चेतना नितिल, क्षयरोगतज्ज्ञ व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महापालिकेच्या क्षयरोग विभागाचे सर्व डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून आत्मीयतेने काम करीत आहेत. महापालिका दफ्तरी नोंद असलेल्या क्षयरुग्णांच्या घरी भेटी देवून संबंधित रुग्णांना आवश्यक उपचाराबाबत मार्गदर्शन करीत आहेत. या सर्वांच्याच प्रयत्नांमुळे क्षयरोगाबाबत राज्यशासनाकडून करण्यात आलेल्या मूल्यांकनात विविध महानगरपालिका आणि जिल्हयांतील क्षयरोग विभागांमध्ये ठाणे महापालिकेने चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी क्षयरोग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. क्षयरोग विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मानधन मिळत असते, पण हे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त 15 हजार मानधन देणारी ठाणे ही देशातील एकमेव महापालिका असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

ठाणे महापालिकेच्या क्षयरोग विभागास सीएसआर निधीतून 1 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल महानगर गॅस लिमिटेडचे उपाध्यक्ष आत्मकुर चक्रपाणी व सीएसआरचे मुख्याधिकारी सुशांत राऊत तसेच मिंट कॉर्पोरेशनने सीएसआर निधीतून 1.25 कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल उपमहाव्यवस्थापक इंदरदीप कौर यांचेही खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले. यावेळी क्षयरोग निर्मूलनाची मोहिम प्रभावीपणे राबविणारे क्षयरोगतज्ज्ञ व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला तर क्षयरोग विभागातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निखिल लिंगायत, अशोक बोरोले, संजय पवार, साधना जाधव, स्वप्नाली भालेराव आदींना प्रातिनिधीक स्वरुपात खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी क्षयरोग विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत ठाणे शहर 100 टक्के क्षयमुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Thane make thane city 100 percent tuberculosis free naresh mhaskes demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 07:13 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • thane

संबंधित बातम्या

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड
1

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Thane-Ghodbunder Road: ठाणेकरांच्या अडचणी वाढणार? ठाणे-घोडबंदर रोडचं रुंदीकरण कधी होणार?
2

Thane-Ghodbunder Road: ठाणेकरांच्या अडचणी वाढणार? ठाणे-घोडबंदर रोडचं रुंदीकरण कधी होणार?

ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाचा उपक्रम! दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी ‘स्वलेखन टायपिंग सॉफ्टवेअर’ कार्यशाळा
3

ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाचा उपक्रम! दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी ‘स्वलेखन टायपिंग सॉफ्टवेअर’ कार्यशाळा

मिरा-भाईंदर महानगरपालिका महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी; दडपशाहीचा आरोप, सभागृहातच खडाजंगी
4

मिरा-भाईंदर महानगरपालिका महासभेत पत्रकारांना चित्रीकरणास बंदी; दडपशाहीचा आरोप, सभागृहातच खडाजंगी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काय सांगता! झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला हरवूनही Team India उपांत्य फेरीला हुकणार? सेमीफायनलचं ‘असं’ आहे डेंजर समीकरण

काय सांगता! झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला हरवूनही Team India उपांत्य फेरीला हुकणार? सेमीफायनलचं ‘असं’ आहे डेंजर समीकरण

Feb 23, 2026 | 07:54 PM
रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का? पोस्टवरील कमेंट पाहून भडकला आदिश वैद्य, म्हणाला, “असा मूर्खासारखा…”

रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का? पोस्टवरील कमेंट पाहून भडकला आदिश वैद्य, म्हणाला, “असा मूर्खासारखा…”

Feb 23, 2026 | 07:50 PM
होळीची रंगत वाढणार! अमरावतीच्या बाजारात ‘बॅकपॅक’ आणि ‘कार्टून’ पिचकाऱ्यांची क्रेझ

होळीची रंगत वाढणार! अमरावतीच्या बाजारात ‘बॅकपॅक’ आणि ‘कार्टून’ पिचकाऱ्यांची क्रेझ

Feb 23, 2026 | 07:46 PM
Tata Punch EV च्या कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळेल सर्वाधिक फीचर्स? कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाची माहिती

Tata Punch EV च्या कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळेल सर्वाधिक फीचर्स? कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाची माहिती

Feb 23, 2026 | 07:44 PM
Dharmendra यांच्या शेवटच्या ‘Ikkis’ चित्रपटाची OTT वर एन्ट्री; जाणून घ्या फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार

Dharmendra यांच्या शेवटच्या ‘Ikkis’ चित्रपटाची OTT वर एन्ट्री; जाणून घ्या फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार

Feb 23, 2026 | 07:30 PM
Success Story:घर-संसार सांभाळून ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; आता बनली क्लास-वन अधिकारी

Success Story:घर-संसार सांभाळून ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; आता बनली क्लास-वन अधिकारी

Feb 23, 2026 | 07:28 PM
खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

Feb 23, 2026 | 07:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM
UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

Feb 23, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.