Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला पोलिसांनी साजरी केली संक्रांत, हळदीकुंकूवाचं वाण म्हणून दिले स्वसंरक्षणाचे धडे

मराठी संस्कृतीत मकरसंक्रांत नंतर येणाऱ्या हळदीकुंकू  कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे. विवाहीत महिलांसाठी हा सण म्हणजे एक पर्वणी असते. मोठ्या संख्येने विवाहित महिला हा सण उत्साहात साजरा करतात. अशाच प्रकारे कळवा पोलिसांनी महिला कर्मचारी आणि हद्दीतील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 31, 2022 | 01:08 PM
महिला पोलिसांनी साजरी केली संक्रांत, हळदीकुंकूवाचं वाण म्हणून दिले स्वसंरक्षणाचे धडे
Follow Us
Follow Us:

ठाणे – दिवसरात्र सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस भगिनी आणि पोलीस बंधूंच्या वतीने कळवा पोलीस ठाण्यात हळदीकुंकू या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे कर्तव्यावर कायम असलेल्या पोलीस कर्मचारी आणि महिलांना सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद प्रत्यक्षात अनुभवता आला. या हळदीकुंकूच्या कार्यक्रमास कळवा पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारी आणि महिला पोलिसांची कुटुंबीय उपस्थिती होते.

[read_also content=”सायको पबजी गेमर! १००हून अधिक तरुणींचे चलाखीने केले न्यूड काढले आणि…. ब्लॅकमेल करण्याची पद्धत पाहून पोलिसही शॉक झाले https://www.navarashtra.com/latest-news/psycho-pubji-gamer-arrested-nude-videos-of-more-than-100-youngsters-some-videos-were-also-blackmailed-on-social-media-nrvk-230133.html”]

मराठी संस्कृतीत मकरसंक्रांत नंतर येणाऱ्या हळदीकुंकू  कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे. विवाहीत महिलांसाठी हा सण म्हणजे एक पर्वणी असते. मोठ्या संख्येने विवाहित महिला हा सण उत्साहात साजरा करतात. अशाच प्रकारे कळवा पोलिसांनी महिला कर्मचारी आणि हद्दीतील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमात हळदीकुंकूवाचे वाण म्हणून महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले  तसेच शक्ती कायद्याचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी हळदी कुंकू, पैठणी वाटप, पोलीस अधिकारी यांचे सुंदर गायन, महिलांना आणि तरुणींना स्वरंक्षणचे धडे आणि विलक्षण आनंदाचा क्षण हळदीकुंकूच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांना अनुभवता आला.

[read_also content=”आजपासून पुन्हा स्कूल चले हम, महाराष्ट्रात शाळा सुरु – पालकांच्या मनातील संभ्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी https://www.navarashtra.com/dhule/khandesh/dhule/schools-reopening-in-dhule-after-restriction-changed-nrsr-230127.html”]

Web Title: Women police celebrated sankrant gave self defense lessons as tradition nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2022 | 01:07 PM

Topics:  

  • makar sankrant
  • thane

संबंधित बातम्या

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी
1

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल
4

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.