Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यासमोर मोठं संकट! ‘या’ आजाराचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन सतर्क

जगभरात फैलावत असलेल्या मंकीपॉक्स (एमपीव्हीएच) या संसर्गजन्य आजाराचा एक संशयित रुग्ण धुळ्यात आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2025 | 04:20 PM
राज्यासमोर मोठं संकट! 'या' आजाराचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन सतर्क

राज्यासमोर मोठं संकट! 'या' आजाराचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन सतर्क

Follow Us
Close
Follow Us:
  • प्राण्यांपासून माणसांपर्यंत मंकीपॉक्सचा प्रसार
  • पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन सतर्क
  • प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना घेतल्या हाती

पुणे : जगभरात फैलावत असलेल्या मंकीपॉक्स (एमपीव्हीएच) या संसर्गजन्य आजाराचा एक संशयित रुग्ण धुळ्यात आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संबंधित रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्याच्यासोबत संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी सुरू आहे. प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

मंकीपॉक्स हा व्हायरल संसर्गजन्य रोग असून, तो प्रामुख्याने प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. संक्रमित प्राण्यांच्या रक्त, शारीरिक द्रव, त्वचेवरील जखमा किंवा संक्रमित वस्तूंच्या संपर्कातून हा आजार होतो. त्यानंतर व्यक्ती-व्यक्तीमध्येही संसर्ग होऊ शकतो.

या आजाराची लक्षणे ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, गळ्याला सूज, अंगावर पुरळ अशी असतात. काही दिवसांनी या पुरळांचे पुटकुळ्यांमध्ये रूपांतर होते आणि त्यातून संसर्ग वाढतो. मंकीपॉक्स आणि सामान्य माकडताप यात फरक असून, मंकीपॉक्समध्ये त्वचेवर उमटणारे पुरळ, सूज आणि फोड हे विशेष लक्षण मानले जाते.

या आजाराचा प्रथम शोध १९५८ साली प्रयोगशाळेतील माकडांमध्ये लागला होता, तर १९७० मध्ये मानवामध्ये पहिला रुग्ण आढळला. २०२२ नंतर जगभरात या आजाराचे प्रमाण वाढले असून, जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत विशेष सूचना दिल्या आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून ताप, अंगावर पुरळ किंवा इतर लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The administration has been alerted after the first case of monkeypox was detected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • dhule news
  • Monkeypox Virus

संबंधित बातम्या

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी
1

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी

कोथरुडमध्ये गुन्हेगारी वाढली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन; नेमकं मागणी काय?
2

कोथरुडमध्ये गुन्हेगारी वाढली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन; नेमकं मागणी काय?

Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक; राज्यभरात आंदोलन पेटणार
3

Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक; राज्यभरात आंदोलन पेटणार

भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला, दिलीप माने यांच्या प्रवेशाला विरोध; कार्यकर्त्यांचा पक्ष कार्यालायासमोर ठिय्या
4

भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला, दिलीप माने यांच्या प्रवेशाला विरोध; कार्यकर्त्यांचा पक्ष कार्यालायासमोर ठिय्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.