Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहा एकर शेताला आले तलावाचे स्वरूप, भोवला सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा

जवळा ते सरफाबाद या रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे. मात्र, नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाची कुठलीही व्यवस्था न केल्यामुळे पावसाचे आलेले संपूर्ण पाणी शेतामध्येच साचले आहे. सरफाबाद येथील शेतकरी रणजीतसिंग रघुवंशी यांच्या दहा एकर शेताला तलावाचे स्वरूप आले आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 15, 2022 | 04:19 PM
The nature of the ten acre farm led to the pond, the laziness of the Public Works Department in Bhowla

The nature of the ten acre farm led to the pond, the laziness of the Public Works Department in Bhowla

Follow Us
Close
Follow Us:

चांदूर बाजार : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाची (Pond in the field) परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान (Huge loss to farmers) झाले असल्याची तक्रार तहसिलदारांकडे करण्यात आली.

जवळा ते सरफाबाद (javala to  Sarfabad ) या रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे. मात्र, नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाची कुठलीही व्यवस्था न केल्यामुळे पावसाचे आलेले संपूर्ण पाणी शेतामध्येच साचले आहे. सरफाबाद येथील शेतकरी रणजीतसिंग रघुवंशी (Farmer Ranjit Singh Raghuvanshi) यांच्या दहा एकर शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. या नुकसानाला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

कोणतेही काम चालू असताना कामावर लक्ष देण्याची जबाबदारी ही संबंधित अभियंत्याची ( Engineer) असते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी मात्र, कंत्राटदाराच्या (contractor) कामाकडे दुर्लक्ष करतात किंवा काम चालू असताना त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे कंत्राटदारांना रान मोकळे असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदारांचा घाईघाईने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे काम योग्य की अयोग्य याकडे लक्ष न देता काम पूर्ण झाल्याचे दाखवून देयके काढली जातात. अशाच कारभारामुळे सरफाबाद ते जवळा या रस्त्यावर असणारे शेतकरी रघुवंशी यांच्या शेतात पाणी शिरुन नुकसान झाले आहे.

Web Title: The nature of the ten acre farm led to the pond the laziness of the public works department nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2022 | 04:19 PM

Topics:  

  • amaravati news
  • Public Works Department

संबंधित बातम्या

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral
1

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.