Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान तुकारामाला भेटायला आले, अन् ‘एकनाथा’ला घेऊन गेले : छगन भुजबळ

महाविकास आघाडीच्या सरकारमधील प्रमुखपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि विधीमंडळाचे गटनेते एकनाथ शिंदे आणि बंड करत पक्षात उभी फूट पाडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान देत, राजकीय भूकंप घडवून महाविकास आघाडीला अडचणीत आणेल आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jun 22, 2022 | 04:15 PM
पंतप्रधान तुकारामाला भेटायला आले, अन् ‘एकनाथा’ला घेऊन गेले : छगन भुजबळ
Follow Us
Follow Us:

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी विधानसभेची वाटचाल बरखास्तीकडे ( Towards the dismissal of the Assembly ) असे ट्विट केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य केले. पंतप्रधान राज्यात आले आणि एकनाथ घेऊन गेले, असा निशाणा भुजबळ यांनी साधला. तसेच यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी शरद पवार ( Sharad Pawar ) चर्चा करत असल्याचे ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

महाविकास आघाडीच्या सरकारमधील प्रमुखपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि विधीमंडळाचे गटनेते एकनाथ शिंदे आणि बंड करत पक्षात उभी फूट पाडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान देत, राजकीय भूकंप घडवून महाविकास आघाडीला अडचणीत आणेल आहे.

सरकार वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या जोर-बैठका वाढल्या असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकारची वाटचाल विधान सभेच्या बरखास्तीकडे असे ट्विट करत खळबळ उडवून दिली. या सर्व राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

Web Title: The prime minister came to meet tukarama and took eknath with him chhagan bhujbal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2022 | 04:15 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Minister Chhagan Bhujbal
  • prime minister
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
1

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
2

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
3

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
4

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.