Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा; वाचा काय म्हणाले?

'सरकारी जमिनींसह (Government Land) शेतीमध्ये फारसं काही पीकत नसले तर ती शेती 30 वर्षे भाड्याने घ्यायला राज्य सरकार (Maharashtra State Government) तयार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2023 | 04:21 PM
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा; वाचा काय म्हणाले?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ‘सरकारी जमिनींसह (Government Land) शेतीमध्ये फारसं काही पीकत नसले तर ती शेती 30 वर्षे भाड्याने घ्यायला राज्य सरकार (Maharashtra State Government) तयार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. तसेच नापीक असलेल्या भागातील शेतकऱ्यांची जमीन सौरऊर्जा प्रकल्पासाठी करार पद्धतीने भाड्याने घ्यायला तयार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

पाणी फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. नमो शेतकरी योजना सुरू केली. केंद्रासह राज्य सरकारदेखील शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये टाकणार आहे. विम्याचा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही. जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना शेततळे दिले आहे. सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील. शेतकऱ्यांना त्याबदल्यात मोबदला दिला जाईल’, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, एक एकरमागे वर्षाला 75 हजार रुपये देणार असल्याची घोषणा करत फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यात येणार आहे. जितके अॅग्रीकल्चर फीडर आहेत. हे सगळे सोलरवर चालवण्यात येणार आहेत. हे फीडर सोलरवर आणण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यात येणार हे काम यंदाच्या वर्षी सुरु करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

शेतकी मालकी तुमची, फक्त…

सरकारी जमिनीसह शेतीमध्ये फारसं काही पीकत नसले तर ती शेती 30 वर्षे भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार आहे. शेतीची मालकी तुमची असणार आहे. वर्षाला 75 हजार रुपये भाडं देण्यात येईल. इतकेच नव्हे तर दरवर्षी 2 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The state government will take farmers land on rent says dy cm devendra fadnavis nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2023 | 04:21 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Dy CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
3

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
4

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.