Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी का लांबली? केंद्र सरकारच्या ‘त्या’ डेटामुळे प्रक्रिया रखडली

आयकरकडून डेटा मिळाला नसल्याची सरकारची माहिती राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'ची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नसल्याने शेतकऱ्याऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण अहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 11, 2026 | 04:22 PM
Ahilyabai Holkar Karjmafi Yojana, Farmer Loan Waiver Delay Reason

Ahilyabai Holkar Karjmafi Yojana, Farmer Loan Waiver Delay Reason

Follow Us
Follow Us:

Farmer Loan Waiver:  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, शेतकरी कर्जमाफी आणि राजकीय हल्ल्यांवर मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजने’ची मर्यादा ५० हजार रुपयांवरून वाढवून थेट २ लाख रुपये केल्याचे जाहीर केले.

याशिवाय, सरकारने प्रोत्साहनपर अनुदान मिळवण्यासाठी वर्ष २०२६-२७ चे पीक कर्ज फेडण्याची अनिवार्य अटही काढून टाकली आहे. या निर्णयामुळे गेल्या तीन वषपैिकी किमान दोन वर्षे आपल्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्य सरकारवर ५ हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Satara Crime: घरात डोकावल्याचा संशय… चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली; उपचारादरम्यान मृत्यू, 24

राज हे ‘मिमिक्री मास्टर’

‘मिसिंग लिक प्रकल्पाबाबत हिंदीत भाषण केल्यावरून उपस्थित प्रश्नांना मुख्यमंत्र्यानी चोख उत्तर दिले, त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांना मिमिक्री आर्टिस्ट’ म्हटले. ते म्हणाले की, त्यांनी राजकारणाऐवजी मिमिक्रीव्या क्षेत्रात नशीब आजमावले असते, तर आज कोणत्याही स्टैंड-अप कॉमेडियनसाठी मार्केट उरले नसते. काही लोकांना केवळ ‘सुपारी घेऊन राजकारण करण्याची सवय आहे, परतु आम्ही अशा टीकेला घाबरणारे नाही, असे मुख्यमंत्री माणाले.

महिला सुरक्षेला प्राधान्य राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी

नियंत्रणावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण अवलंबले गेले आहे. महिला आणि बालकाची सुरक्षा ही सरकारसाठी सर्वात महत्वाची असून त्यासाठी पोलीस दलाला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जात आहे. विरोधकांकडून पोलिसांचे मनोधैर्य खचवणारी विधाने केली जात असल्याबद्दल त्यांनी तीव नाराजी व्यक्त केली आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये जलद तपास आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे आश्वस्त केले.

Ashadhi Wari 2026: लाखो वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी किसन वीर साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम

कर्जमाफी लांबली, शेतकरी संभ्रमात

आयकरकडून डेटा मिळाला नसल्याची सरकारची माहिती राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नसल्याने शेतकऱ्याऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण अहे. सरकारी सूत्रांनुसार, केंद्र सरकारकडून आयकर संदभर्भातील माहिती प्राप्त झाल्यानंतरच कर्जमाफीची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. हा डेटा मिळण्यासाठी आणखी पाच ते सहा दिवस लागू शकतात, त्यानंतर आयकर, भरणा-या शेतक-यांना कर्जमाफी द्यायची की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, शेतकारी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री सोबत झालेल्या बैठकीत कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी केल्याचे सांगितले. मुख्यमंत्री यांनी अटी बदलण्याचे आश्वासन दिले असून त्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र, १० ते १२ दिवस्रात निर्णय झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांसह मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा ज्यांनी दिला. बोगस बियाण्यांविरोधात कठोर आणि अजामीनपात्र ‘कायद्याचीही त्यांनी मागणी केली.

 

 

 

Web Title: Punyashlok ahilyabai holkar shetkari karjmafi yojana delayed income tax data central government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Farmer Loan Waiver
  • Maharashtra Assembly

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
1

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
2

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
3

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.