Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार

Satara News: जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित वॉकेथॉनमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पाणी वाचवण्याचा निर्धार केला. पाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2026 | 05:23 PM
जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार

जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार

Follow Us
Follow Us:
  • जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली
  • वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार
  • जलसाक्षरता निर्माण करण्यावर भर
सातारा: महाराष्ट्र जलसमृद्ध झाला पाहिजे ही शासनाची भूमिका असून प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाच्या चळवळीला आपले पाठबळ दिले पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा वाचवण्याबरोबरच जीरवण्याबरोबरच पाण्याचा अपव्येव टाळाला पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी केले.

जलसंधारणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राजवाडा ते शिवतीर्थ भव्य वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. या वॉकेथॉनला अध्यक्षा डॉ. शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले. या प्रसंगी नगराध्यक्ष अमोल मोहिते. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसरंक्षक अमोल सातपुते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Dharashiv Zilla Parishad: महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग

अध्यक्षा डॉ. शिंदे म्हणाल्या, शालेय स्तरावरूनच जलसाक्षरता निर्माण करण्यावर भर दिला जावा. बालवयातच पाण्याचे महत्त्व मनावर बिंबवले तरच एक संवेदनशील आणि जबाबदार पिढी घडेल. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये जलसंधारण सप्ताहानिमित्त चित्रकला, निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञ वक्त्यांना शाळांमध्ये आमंत्रित करून विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाईल. एक शाळा एक खड्डा मोहीम या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शोषखड्डा तयार केला जाईल, ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास थेट मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

माती अडवून पाणी जिरवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांच्या प्रचंड सहभागाबद्दल समाधान व्यक्त करुन ते म्हणाले, पाणी हे केवळ निसर्गाची देणगी नसून ते मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे. पाण्याशिवाय सृष्टीचे अस्तित्व शक्य नाही. त्यामुळे पाणी अत्यंत अनमोल असून त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. माती अडवणे आणि पाणी जिरवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ही वॉकेथॉन केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून, यातून मिळालेली जलप्रबोधनाची प्रेरणा तळागाळापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे.

सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या वॉकेथॉनमध्ये विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पाणी बचतीच्या व संवर्धनाच्या घोषणा देत संपूर्ण शहर उत्साहपूर्ण वातावरणात न्हाऊन निघाले होते. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत नवीन जाणीव निर्माण झाली आहे. यावेळी उपस्थितांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली.

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी

Web Title: Thousands join walkathon for water conservation dr priya shinde appeal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • Water Issue

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Sangram: हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड
1

Marathwada Mukti Sangram: हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
3

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
4

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.