Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! खेर्डी हादरली; MIDC मधील ‘या’ प्रसिद्ध कंपनीला भीषण आग

घटनेची गंभीरता ओळखून कंपनी प्रशासनाने तत्काळ हालचाल करत कंपनीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका केली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 25, 2025 | 02:05 PM
मोठी बातमी! खेर्डी हादरली; MIDC मधील ‘या’ प्रसिद्ध कंपनीला भीषण आग
Follow Us
Close
Follow Us:

खेर्डी एमआयडीसीतील ‘थ्री एम’ पेपर मिलला भीषण आग
परिसर हादरला; दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
घटनास्थळी पाण्याचे टँकर, कर्मचारी मदतीसाठी  धावले

चिपळूण: चिपळूण येथील खेडीं एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘श्री एम’ पेपर मिल या खासगी कंपनीला सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण परिसर हादरून सोडला. आगीचे स्वरूप इतके भयंकर होते की, काही क्षणांतच कंपनीच्या आवारात आगीच्या ज्वाळा आणि आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरले.

सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुपारपासून संध्याकाळपर्यंत आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सविस्तर वृत्तानुसार, सोमवारी दुपारी अचानक कंपनीच्या एका विभागातून धूर येत असल्याचे लक्षात आले. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले, ही पेपर मिल असल्याने कंपनीमध्ये कागद, पुठ्ठा आणि कच्च्या मालाचा मोठा साठा होता. ज्वलनशील पदार्थ आणि कागदाच्या संपकांमुळे आगीचा भडका उडाला आणि क्षणार्धात आगीने संपूर्ण युनिटला आपल्या कवेत घेतले. आकाशात उठणारे धुराचे काळे लोट पाहून परिसरातील नागरिक आणि कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला.

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

घटनास्थळी पाण्याचे टँकर, कर्मचारी मदतीसाठी
घटनेची गंभीरता ओळखून कंपनी प्रशासनाने तत्काळ हालचाल करत कंपनीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका केली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांसह नजीकच्या औद्योगिक वसाहतींमधील इतर युनिट्सचे पाण्याचे टैंकर आणि कर्मचारी मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सतत सुरू होता, मात्र कागद आणि प्लास्टिक साहित्यामुळे आग धुमसतच होती.

मिलबाहेरही गेले आगीचे लोळ, धूर
आगीचे लोळ आणि धूर एमआयडीसी परिसराच्या बाहेरही दिसत असल्याने आसपासच्या गावांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक नागरिकांनी आपल्या घरांची दारे-खिडक्या बंद करून घेतल्या होत्या. घटनास्थळी पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

श्रीनगरमध्ये पोलिस ठाण्यातच मोठा स्फोट; सहा जणांचा मृत्यू तर 27 जण जखमी

बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अश शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीत कंपनीतील महागड यंत्रसामग्री, तवार माल आणि इमारतीचे स्ट्रक्चर यांचे मो नुकसान झाले आहे. सायंकाळपर्यंत आग पूर्णपणे नियंत्रणा आणण्यासाठी बचाव पथकाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.

Web Title: Three m paper mill fire in midc kherdi chiplun marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 02:05 PM

Topics:  

  • Chiplun
  • Fire
  • MIDC

संबंधित बातम्या

मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO
1

मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO

Municipal Elections 2026: चिपळूणमध्ये राजकीय भूकंप! निकालापूर्वीच ठाकरे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा
2

Municipal Elections 2026: चिपळूणमध्ये राजकीय भूकंप! निकालापूर्वीच ठाकरे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.