Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Gaffar Market Fire: दिल्लीतील प्रसिद्ध गफ्फार मार्केटमधील दुकानातून भडकलेल्या आगीने काही वेळातच धारण केले रौद्र रूप!

Delhi Gaffar Market Fire: करोल बागच्या गजबजलेल्या गफ्फार मार्केटमध्ये मध्यरात्री अचानक भडकलेल्या भीषण आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले! दाटीवाटीच्या बाजारात आग वेगाने पसरल्याने एकच खळबळ उडाली असून, २२ अग्निशमन गाड्यांच्या मदतीने জवानांना मोठी कसरत करावी लागली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 06, 2026 | 09:54 AM
Delhi Gaffar Market Fire: दिल्लीतील प्रसिद्ध गफ्फार मार्केटमधील दुकानातून भडकलेल्या आगीने काही वेळातच धारण केले रौद्र रूप!

Delhi Gaffar Market Fire: दिल्लीतील प्रसिद्ध गफ्फार मार्केटमधील दुकानातून भडकलेल्या आगीने काही वेळातच धारण केले रौद्र रूप!

Follow Us
Follow Us:

 

Delhi Gaffar Market Fire: राजधानी दिल्लीतील अत्यंत प्रसिद्ध आणि गजबजलेल्या गफ्फार मार्केटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री एका दुकानात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करोल बाग परिसरातील या दाटीवाटीच्या बाजारपेठेत आग लागल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा: Fake Death Drama: “मी वेडी नाही, माझा पती जिवंत आहे!” ४ वर्षांनंतर आलेल्या एका DNA रिपोर्टने पोलिसांचे धाबे दणाणले!

२२ अग्निशमन गाड्यांकडून आगीवर नियंत्रण

आगीची तीव्रता पाहता दिल्ली अग्निशमन विभागाने तातडीने पावले उचलत घटनास्थळी पथके रवाना केली. आग वेगाने पसरत असल्याने एकूण २२ अग्निशमन युनिट्स घटनास्थळी तैनात करण्यात आली होती. यामध्ये वॉटर टेंडर, वॉटर बाउजर आणि इतर विशेष वाहनांचा समावेश होता. बाजारपेठेत दुकाने अतिशय दाटीवाटीने असल्यामुळे आग अधिक पसरण्याची मोठी भीती होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत धाडसाने शर्थीचे प्रयत्न करत रात्रीपासून सुरू असलेली ही मोहीम सकाळपर्यंत चालवली.

हेही वाचा: Husband Kills Wife: “मी तुमची मुलगी पद्माची हत्या केलीय!” खुनानंतर जावयाचा थेट सासूला फोन अन् हत्येनंतर …

जीवितहानी टळली, कारण अद्याप अस्पष्ट

मुख्य अग्निशमन अधिकारी ए. के. मलिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांच्या देखरेखीखाली आग विझवण्याचे काम झाले. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गफ्फार मार्केट ही दिल्लीतील अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ असल्याने संबंधित दुकानांचे किती नुकसान झाले आहे, याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

#WATCH | Delhi: MK Chattopadhyay, Deputy Chief Fire Officer, says, “As you can see, smoke is still coming out of the building. The building does not have proper ventilation. There is only a single staircase, and each floor has approximately 14–15 shops. We are trying to extinguish the fire. The heat is extremely intense. Our personnel are engaged in the operation. We expect to completely finish the operation in approximately two to three hours. We received the call at 1:30 AM. The building has a basement, a ground floor and three upper floors (G+3). The basement is safe. The fire started in one or two shops on the ground floor and then spread to the upper floors. There were mobile accessories and crockery shops in the building. So far, we have not received any information about casualties. We will conduct a search once the fire has been extinguished.” — ANI (@ANI) November 6, 2026
💡

Frequently Asked Questions

  • Que: दिल्लीतील गफ्फार मार्केटमधील आग नक्की कुठे आणि कधी लागली?

    Ans: ही आग दिल्लीच्या करोल बाग परिसरातील प्रसिद्ध गफ्फार मार्केटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री लागली.

  • Que: आग विझवण्यासाठी किती अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले होते?

    Ans: आगीची तीव्रता पाहता एकूण २२ अग्निशमन गाड्या आणि विशेष वाहनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

  • Que: या दुर्घटनेत काही जीवितहानी झाली आहे का?

    Ans: सुदैवाने या भीषण आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Delhi gaffar market karol bagh massive fire incident sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • Breaking News
  • delhi
  • Delhi news
  • Fire

संबंधित बातम्या

फुटबॉलवर गाजवलं अधिराज्य! मात्र आता ‘ती’ जर्सी दिसणार नाही; Cristiano Ronaldo ची अचानक निवृत्ती
1

फुटबॉलवर गाजवलं अधिराज्य! मात्र आता ‘ती’ जर्सी दिसणार नाही; Cristiano Ronaldo ची अचानक निवृत्ती

वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्…; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral
2

वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्…; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral

Delhi Building Collapse: दिल्लीतील चावडी बाजारात भीषण दुर्घटना; तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू, NDRF घटनास्थळी
3

Delhi Building Collapse: दिल्लीतील चावडी बाजारात भीषण दुर्घटना; तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू, NDRF घटनास्थळी

Viral Instagram Video : दिवाळी गिफ्टचा भन्नाट सरप्राइज! दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन 16, सोशल मीडियावर चर्चा
4

Viral Instagram Video : दिवाळी गिफ्टचा भन्नाट सरप्राइज! दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन 16, सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.