Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारकऱ्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेचे महत्त्वपूर्ण पाऊल; शौचालयांसाठी आणलं ‘टॉयलेट सेवा’ ॲप

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर १ हजार ८०० शौचालये, श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर १ हजार २०० शौचालये, श्री संत सोपान महाराज पालखी मार्गावर ३०० शौचालये उभारण्यात आली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 19, 2025 | 12:51 PM
वारकऱ्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेचे महत्त्वपूर्ण पाऊल; शौचालयांसाठी 'टॉयलेट सेवा' ॲप

वारकऱ्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेचे महत्त्वपूर्ण पाऊल; शौचालयांसाठी 'टॉयलेट सेवा' ॲप

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पालखी सोहळा २०२५ दरम्यान आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा विशेष ई-‘टॉयलेट सेवा’ नावाच्या मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. आषाढी वारी मार्गावर विविध ठिकाणी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर १ हजार ८०० शौचालये, श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर १ हजार २०० शौचालये, श्री संत सोपान महाराज पालखी मार्गावर ३०० शौचालये उभारण्यात आली आहेत. या शौचालयांच्या व्यवस्थापनासाठी विशेष मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून, या ॲपमध्ये शौचालयाची उभारणी व स्थिती, स्वच्छतेची माहिती व नियमित वापर, शौचालयाच्या ठिकाणी असलेली पाणी, वीज, रस्ता व साफसफाईची माहिती, शौचालयाचा वापर किती झाला याचा तपशील, नागरिकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व सूचना नोंदवण्याची सुविधा सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रत्येक शौचालयावर क्यूआर कोड स्कॅनर लावण्यात आले असून, गुगल स्कॅनर वापरून हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास संबंधित शौचालयाची माहिती मोबाईलवर तात्काळ मिळू शकते. हा ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, भाविकांनी या ॲपचा वापर करून सुविधा व स्वच्छतेबाबत आपली मते नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. जिल्हा परिषदेचा हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत वारकऱ्यांच्या सेवेत एक महत्त्वाची भर घालणार आहे.

मोबाईलसाठी खालीलप्रमाणे लिंक उपलब्ध

Android मोबाईलसाठी लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.palsak.

ॲपल मोबाईलसाठी लिंक https://apps.apple.com/in/app/toiletseva/id1557438957
या लिंक वापरुन नागरिकांनी मोबाईल ॲपचा वापर करावा, असे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे.

Web Title: Toilet seva app for toilets on behalf of zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान
1

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार
2

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…
3

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान
4

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.