Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांना मोठा धक्का! दोन बडे नेते जाणार शरद पवार गटात

सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झालेली ससेहोलपट थांबविण्यासाठी सध्याच्या राजकीय अपरिहार्य परिस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आपल्यासोबत असणे अतिशय गरजेचे बनलेले आहे. असे मत माजी आमदार सदाशिव पाटील यांनी व्यक्त केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 11, 2024 | 05:03 PM
अजित पवारांना मोठा धक्का! दोन बडे नेते जाणार शरद पवार गटात

अजित पवारांना मोठा धक्का! दोन बडे नेते जाणार शरद पवार गटात

Follow Us
Close
Follow Us:

विटा : गेल्या वर्षभरात अडचणीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला मोलाची साथ दिली आहे. परंतु महायुतीच्या जागा वाटपात खानापूर मतदारसंघ शिंदे गटाकडे जातोय. गेल्या 10 वर्षांतील भोंगळ कारभार रोखून सत्ताधाऱ्यांची सत्तेची मस्ती उतरविण्यासाठी आणि मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झालेली ससेहोलपट थांबविण्यासाठी सध्याच्या राजकीय अपरिहार्य परिस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आपल्यासोबत असणे अतिशय गरजेचे बनलेले आहे. असे मत माजी आमदार सदाशिव पाटील यांनी व्यक्त केले.

येथील आदर्श महाविद्यालयाच्या श्रीमती तानुबाई हणमंतराव पाटील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील प्रमुख उपस्थित होते. पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना आपल्यासोबत पक्षाची भक्कम ताकद आपल्यासोबत असली पाहिजे. त्यामुळेच आपण शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत घरवापसीचा निर्णय घेऊन तुतारी हाती घेऊया. त्यामुळे लवकरच एकजुटीने निर्णय करूया, असे मत व्यक्त केले.

वैभव पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर निवडणूक लढणे आवश्यक आहे. मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहे. ते सोडविण्यासाठी आपल्या विचारांचा लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे. दरम्यान सुरेश चिंचणकर ( लेंगरे ) यांनी पाटील गटात प्रवेश केला. यावेळी संजय मोहिते , सचिन शिंदे, हर्षवर्धन बागल , रघुनाथ पवार, प्रविण पवार यांच्यासह विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Two big leaders from vitya will go to sharad pawar group nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 05:03 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.