Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिव-दिमण येथून ३ ट्रेलर ट्रकमधून आणलेली उरण-जासई येथे ७६ लाखांची दारू पकडली, राज्य उत्पादन विभागाची कारवाई

तीन बाराचाकी ट्रेलरमध्ये मॅकेडॉल व्हिस्की आणि सिग्नीचर व्हीस्कीचे भरलेले दारुचे बॉक्स तपासात आढळून आले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 26, 2023 | 05:19 PM
दिव-दिमण येथून ३ ट्रेलर ट्रकमधून आणलेली उरण-जासई येथे ७६ लाखांची दारू पकडली, राज्य उत्पादन विभागाची कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

उरण : उरण येथे जेएनपीटी परिसरात दिव-दिमण येथून, परदेशी दारु येणार असल्याची पक्की खबर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना मिळाली होती. आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांसह उरण येथे विविध ठिकाणी गस्त ठेवली होती. शनिवारी (दि. २३ सप्टेंबर २०२३) रात्रीच्या सुमारास जासई उरण येथे ३ संशयीत ट्रेलरची तपासणी केली. त्यावेळी या तीन बाराचाकी ट्रेलरमध्ये मॅकेडॉल व्हिस्की आणि सिग्नीचर व्हीस्कीचे भरलेले दारुचे बॉक्स तपासात आढळून आले.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, सहआयुक्त सुनिल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त यतिन सावंत, राज्य उत्पादन शुल्क विभाग (ठाणे रेंज) चे उपायुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क (रायगड) चे अधिक्षक आर. आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली उरणचे दुय्यम निरीक्षक प्रविण एस. माने, सुहास दळवी यांनी ही कारवाई केली.

या तीन बारा चाकी ट्रेलर (ट्रक) मधून ७६ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून, सिग्नेचर व्हिस्की २२८० बॉक्स, तर मॅकेडॉलचे ३७५ बॉक्स एवढा माल जप्त केला आहे. तसेच ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यात हरिश्चंद्र गोरख गायकवाड (पाटोदा-बीड) मोहम्मद वसीर (मकदूमनगर- सुलतानपूर (उ.प्र.) देवीदास तांदळे (आष्टी-बीड) यांना अटक करुन तीन १२ चाकी ट्रेलर आणि ३ कंटेनर्स जप्त करण्यात आले आहेत. सदर दारुचा पुरवठा कोणाकडे जाणार होता. त्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे. अशी माहिती दुय्यम निरीक्षक प्रविण माने यांनी दिली.

Web Title: Uaran div diman raigad maharashtra crime case thane harishchandra gorakh gaikwad pravin mane maharashtra government action by state production department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2023 | 05:19 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Government
  • pravin mane
  • thane

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
2

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
3

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
4

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.