Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्या स्थानिकांना तुम्ही वाऱ्यावर सोडून प्रकल्प करू शकत नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरवेन’ बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक, केंद्रातील सरकारसह पंतप्रधान मोदींवरसुद्धा टीका

उद्धव ठाकरेंची आज कोकणात सभा झाली. उद्धव ठाकरेंनी आज भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरसुद्धा जोरदार टीका केली. त्याचबरोबर केंद्रावरसुद्धा जोरदार निशाणा साधला. बारसू प्रकल्पावरसुद्धा त्यांनी भाष्य केले. बारसूतील स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प करू नये, असे सांगितले.

  • By युवराज भगत
Updated On: May 06, 2023 | 11:43 PM
‘माझ्या स्थानिकांना तुम्ही वाऱ्यावर सोडून प्रकल्प करू शकत नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरवेन’ बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक, केंद्रातील सरकारसह पंतप्रधान मोदींवरसुद्धा टीका
Follow Us
Close
Follow Us:
रत्नागिरी : आज उद्धव ठाकरे यांनी महाड येथे सभा घेतली, त्यापूर्वी त्यांनी रॅलीदेखील केली. या सभेदरम्यान त्यांनी केंद्रातील सरकारसह महाराष्ट्रातील सरकारवर घणाघाती हल्ला केला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. तसेच, त्यांनी महाराष्ट्रातील सरकारवरदेखील त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका
महाराष्ट्र सोडून बाहेर मुख्यमंत्री बाहेर फिरताहेत, लाचार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भांडी घासायला गेले. त्यांना महाराष्ट्रातील प्रश्नांबद्दल कोणतेही सोयरसुतक नाही.
शंभरवेळा बोलले पीएम मन की बात
कर्नाटकमध्ये धार्मिकतेच्या नावाखाली तुम्ही निवडणूक लढवता. माझे चिन्ह तुम्ही काढून गद्दारांना दिले, माझी शिवसेना नावसुद्धा तुम्ही त्यांना दिले. सत्यपाल मलिक यांनी केलेल्या खुलासावरील त्यांनी केलेल्या विधानाने खळबळ उडाली. पुलवामा हत्याकांडाबद्दल त्यांच्या विधानाने खळबळ झाली, तुम्ही त्याच्यावरसुद्धा राजकारण केले. बेंबीच्या देशासाठी लढतो, छातीवर गोळी झेलण्यासाठी तो असतो. बजरंग बलीची नाव घेऊन मतदान करण्याचे आवाहन करता हा कसला प्रचार आहे.
नाराण राणेंवर नाव न घेता टीका
कोकणात एक टिनपाट आहे, रोज माझ्यावर बोलत असतात. कारण त्यांचे पोट त्याच्याशिवाय चालत नाही.
मला हिंदुत्व सोडले असे सांगतात, मी कुठे हिंदुत्व सोडले, तुम्ही सांगा? भरसभेत विचारला उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारला.

Web Title: Uddhav thackerays attack on bjp government you cant do projects leaving my local people in wind

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2023 | 09:17 PM

Topics:  

  • CM Ekanath Shinde
  • Maharashtra CM
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
1

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
2

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
3

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.