Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uniform Civil Code : महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची तयारी; समिती स्थापन, योगेश कदमांची मोठी माहिती

महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल उचलले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी समिती स्थापन केल्याची माहिती देत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

  • By विवेक
Updated On: Jun 23, 2026 | 02:34 PM
Uniform Civil Code : महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची तयारी; समिती स्थापन, योगेश कदमांची मोठी माहिती

Uniform Civil Code : महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची तयारी; समिती स्थापन, योगेश कदमांची मोठी माहिती

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन; योगेश कदमांची माहिती.
  • निवृत्त न्यायाधीश कायद्याचा मसुदा तयार करणार; सरकार 100% प्रयत्नशील.
  • उत्तराखंडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही UCC लागू करण्याच्या हालचालींना वेग.
 

बहुचर्चित सामान नागरी कायदा आता महाराष्ट्रातही लागू करण्यात येण्याबाबत मोठ्या चारचा सुरु झाल्या आहेत. गृहराज्यमंत्री आणि शिवसेना आमदार योगेश कदम यांनी याबाबत मोठी माहिती दिली असून उत्तराखंड आणि इतर भाजपशासित राज्यांच्या धर्तीवर राज्यातही सामान नागरी कायद्याच्या धर्तीवर समिती गठीत करण्यात आली आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत मोठे भाष्य करत सामान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यात समिती गठीत केली असल्याचे सांगत लवकरच कायदा लागू करणार असल्याची माहिती दिली आहे.

निवृत्त न्यायाधीश तयार करणार मसुदा

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, सामान नागरी कायद्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. आपलं सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील आहे. याबाबत निवृत्त न्यायाधीश मसुदा तयार करतील. बहू लग्न पद्धती बाबतीत हा कायदा लागू केल्यावर त्यात यातील मुद्द्यांचा समावेश केला जाईल.

खासदारानंतर आता आमदारांचं ‘ऑपरेशन टायगर’? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

यापूर्वी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी एका कार्यक्रमात या कायद्याविषयी भाष्य केले होते. आता गृहराज्यमंत्र्यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच सामान नागरी कायदा लागू होण्याची चिन्हे दिसत असून याबाबत सरकारने पावले उचलली आहेत.

“राज्यातील महिलांवर अन्याय होऊ नये, यासाठी कायद्याची अंमलबजावणी“

नाशिकमधील एका प्रकरणाचा उल्लेख करताना योगेश कदम म्हणाले की, फोन किंवा ई-मेलद्वारे तलाक देण्यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. एका महिलेच्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील महिलांवर अन्याय होऊ नये, यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यसभेतही वाढली NDA ची ताकद; निवडणूक न लढवताच ‘मॅजिक फिगर’च्या जवळ

दरम्यान, उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली 27 जानेवारी 2025 रोजी राज्यात UCC लागू करण्यात आला. त्यानंतर भाजपशासित इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारच्या कायद्याबाबत हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात समिती स्थापन झाल्याने आता समान नागरी कायद्याचा मसुदा कधी तयार होतो आणि सरकार पुढील निर्णय कधी घेते, याकडे राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Web Title: Uniform civil code maharashtra committee formed yogesh kadam big statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • uniform civil code
  • Yogesh Kadam

संबंधित बातम्या

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध
1

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
2

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर
3

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
4

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.