Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking: “तुमचा देखील संतोष देशमुख करू…”; शिवसेना आमदाराच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी

परभणी आणि बीडमध्ये हिंसाचारच्या घटना घडल्या, त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 24, 2024 | 06:11 PM
Big Breaking: "तुमचा देखील संतोष देशमुख करू..."; शिवसेना आमदाराच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी

Big Breaking: "तुमचा देखील संतोष देशमुख करू..."; शिवसेना आमदाराच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. परभणी आणि बीडमध्ये हिंसाचारच्या घटना घडल्या. त्याचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. सध्या बीडमधील संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या  2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे. 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तुमचाही संतोष देशमुख करू असे सांगण्यात आले आहे. तुमचं देखील संतोष देशमुख करू अशी धमकी पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय सावंत यांच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. अज्ञात लोकांनी ही धमकी दिली आहे. त्यानंतर तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

SP नवनीत कॅावत ॲक्शन मोडमध्ये

बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल. सध्या या प्रकऱणातील पोलीस एसपींची तत्काळ बदली करण्यात आली आहे, एवढ्यावरच न थांबता या प्रकरणातील पाळंमुळं खोदली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची ठेत उचलबांगडी केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता नवनीत कॅावत यांची बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनीत कॅावत यांनी पदभार स्वीकारताच काही महत्वाचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: संतोष देशमुख हत्या प्रकरण: SP नवनीत कॅावत ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले, “बीडमधील परिस्थिती…”

बीडचे नवीन पोलीस अधीक्षक काय म्हणाले?

आयपीएस अधिकारी नवनीत कॅावत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. मात्र आता त्यांची नियुक्ती बीडच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. नियुक्ती होताच नवनीत कॅावत म्हणाले, सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे. जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. एक दोन दिवसांत मी पीडित कुटुंबाला भेट देणार आहे. लवकरच मी अधिकाऱ्यांची भेट घेऊन महत्वाचे निर्देश देणार आहे. बीड जिल्ह्यातील दहशत खपवून घेणार नाही. बीडमधील परिस्थिती नियंत्रणात आणणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. नागरिकांनी भीतीच्या वातावरणात राहू नये. येत्या काही दिवसांत बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त करणार आहे. कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही. बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे.

 

 

Web Title: Unknown accused death threat tanaji sawant relatives dhanajay sawant santosh deshmukh beed case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 06:08 PM

Topics:  

  • Santosh Deshmukh
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

माजी मंत्री तानाजी सावंत यांना धक्का; भैरवनाथ शुगर्स कारखान्यावर कारवाईचे आदेश
1

माजी मंत्री तानाजी सावंत यांना धक्का; भैरवनाथ शुगर्स कारखान्यावर कारवाईचे आदेश

सरपंच देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर
2

सरपंच देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

Ajit Pawar: “तुम्ही थोडासा धीर धरा, मी काय करतो….”; बीड दौऱ्यातून अजित पवारांचा सज्जड दम
3

Ajit Pawar: “तुम्ही थोडासा धीर धरा, मी काय करतो….”; बीड दौऱ्यातून अजित पवारांचा सज्जड दम

Manisha Bidve : अश्लील व्हिडिओ दाखवले, उठाबशा काढायला लावल्या, लैंगिक संबंध ठेवले; मनीषा बिडवेच्या हत्येचा खुलासा
4

Manisha Bidve : अश्लील व्हिडिओ दाखवले, उठाबशा काढायला लावल्या, लैंगिक संबंध ठेवले; मनीषा बिडवेच्या हत्येचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.