Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हत्तीची विनापरवाना वाहतूक; शेडबाळच्या संस्थेवर गुन्हा

  • By युवराज भगत
Updated On: Apr 22, 2024 | 09:13 PM
Unlicensed transportation of elephants; A crime against the organization of Shedbal

Unlicensed transportation of elephants; A crime against the organization of Shedbal

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे धार्मिक कार्यक्रमासाठी विनापरवाना हत्तीची वाहतूक केल्याप्रकरणी शेडबाळ (ता. कागवाड, जि. बेळगाव) येथील संस्थेवर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. श्री शांतीसागर दिगंबर जैन क्षेत्राश्रम यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आला.

परवानगीशिवाय नेणे कायद्याने गुन्हा
वनविभागाकडून दिलेली माहिती अशी की, हत्ती हा शेड्युल एक मधील वन्यजीव आहे. परराज्य किंवा जिल्ह्यात अन्यत्र कोठेही हत्तीला नेण्यासाठी वाहतूक परवान्याची गरज असते. त्या परवानगीशिवाय नेणे कायद्याने गुन्हा आहे. शेडबाळ येथील क्षेत्राश्रमाचा हत्ती नांद्रे येथे काल धार्मिक कार्यक्रमासाठी नेण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या फिरता पथकाला मिळाली.

ट्रकमधून हत्तीची वाहतूक

त्यानुसार उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल महांतेश बगले यांच्या पथकने माधवनगर जकातनाका येथे सापला रचला. त्यावेळी ट्रकमधून हत्तीची वाहतूक होताना दिसून आली. याबाबत वाहतूकीची कोणतीही परवानगी नसल्याचे दिसून आले. त्यानुसार हत्तीला काल सायंकाळी सातच्या सुमारास वनविभागाने ताब्यात घेतले. आज संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला. वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोद करण्यात आला. कारवाईत वनपाल राजाराम तिवडे, अजितकुमार दगडे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, सचिन साळुंखे यांचा सहभाग होता.

Web Title: Unlicensed transportation of elephants a crime against organization of shedbal nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2024 | 09:13 PM

Topics:  

  • sangli news
  • Wildlife Protection Act

संबंधित बातम्या

Sangli ZP Election : राजकीय घडामोडींना वेग, जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय घराणेशाही; सांगलीत नेमकं काय घडतंय?
1

Sangli ZP Election : राजकीय घडामोडींना वेग, जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय घराणेशाही; सांगलीत नेमकं काय घडतंय?

ग्रामपंचायतीवर येणार प्रशासनराज, राज्य शासनाकडून परवानगी; सांगली जिल्ह्यातील 155 गावच्या निवडणुका लांबणीवर
2

ग्रामपंचायतीवर येणार प्रशासनराज, राज्य शासनाकडून परवानगी; सांगली जिल्ह्यातील 155 गावच्या निवडणुका लांबणीवर

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई
3

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.