Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापुरात ‘वंचित’च्या उमेदवाराची माघार; भाजप-काँग्रेसमध्ये हाेणार दुरंगी लढत

सोलापूर लोकसभा निवडणुकीतून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप-काँग्रेसमध्ये दुरंगी लढत होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 23, 2024 | 11:14 AM
सोलापुरात ‘वंचित’च्या उमेदवाराची माघार; भाजप-काँग्रेसमध्ये हाेणार दुरंगी लढत
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीतून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप-काँग्रेसमध्ये दुरंगी लढत होणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड हे सोमवारी दुपारी पाहुणे दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या काही मित्रांसह दाखल झाले. त्याच वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मडीखांबे आत आले. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मडीखांबे यांना पोलिसांना ताब्यात घेण्याची सूचना केली. यानंतर गायकवाड माध्यमांशी न बोलता निघून गेले.

गायकवाड यांनी माघार घेतल्याने स्थानिक नेत्यांचे चेहरे पडले होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याची माहिती न देता गायकवाड यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. एमआयम पक्षाने यापूर्वीचं उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.

अ‍ॅड. सचिन देशमुख यांची माघार

माढा लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अ‍ॅड. सचिन देशमुख यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. माध्यमांशी बोलताना सचिन देशमुख म्हणाले, कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच अर्ज दाखल केला आणि कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच माघार घेतली.

प्रमोद गायकवाड यांचा अर्ज मागे

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतील अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वांचे लक्ष लागलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी आपला अपक्ष भरलेला अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासोबत येऊन गायकवाड यांनी आपली माघार घेतली.

Web Title: Vanchit candidate withdraws from solapur there will be a tough fight between bjp and congress nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2024 | 11:14 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • maharashtra
  • praniti shinde

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
2

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
3

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
4

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.