Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vegetable Market Update : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये भाजीपाल्यांची आवक घटल्यानं भाजीपाला महाग, ग्राहकांच्या खिशाला झळ

Vegetable Market Update : महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परिस्थिती आणि पावसाअभावी भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली आहे. नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आवक कमी झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 06, 2026 | 05:08 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • घाऊक आणि किरकोळ बाजारात पालेभाज्या महाग 
  • सामान्य गृहिणींचे बजेट पार कोलमडले
  • भाज्याचे दरवाढ 
Vegetable Market Update : सध्या महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे, यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. या दुष्काळाचा फटका थेट नवी मुंबईच्या वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये झालेला दिसतोय. अवकाळी पावसामुळे शेतातील भाजी-पाल्याचे नुकसान झाले. त्याचा परिणाम थेट मुंबईतील मोठ मोठ्या भाजी मार्केटमध्ये दिसत आहे.

घाऊक आणि किरकोळ बाजारात पालेभाज्या महाग

सध्या पितृपक्ष सुरू असल्याने भाज्यांची मागणी वाढते. अशातचं आता मात्र सर्व सामान्याच्या खिशाला कात्री लागली आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. आवक 25 ते 30 घटल्याने किरकोळ बाजारात पालेभाज्या महाग झाल्या. यामध्ये कोथिंबीर,गवार, मेथी, भेंडी, आणि टमाट्याचे 100 पार झाले. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात पालेभाज्या महाग झाल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

सामान्य गृहिणींचे बजेट पार कोलमडले

एन सण-उत्सवाच्या काळात आणि वाढत्या महागाईत भाजीपाला महागल्यामुळे सामान्य गृहिणींचे बजेट मध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे सामान्य गृहिणींचे बजेट पार कोलमडले आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर 100 रुपये किलो पार गेले आहेत. याचा परिणाम सामान्य नागिकांवर झालेला दिसतोय.

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला

भाज्याचे दरवाढ

  • वांगी 80 रुपये किलो
  • दोडका 100 रुपये किलो
  • कारली 100 रुपये किलो
  • कोबी 60 रुपये किलो
  • प्लोवर 100रुपये किलो
  • गाजर 80 रुपये किलो
  • काकडी 70रुपये किलो
  • वाटाना 200 रुपये किलो
  • टोमॅटो 50 रुपये किलो
  • कांदा 70 रुपये किलो
  • लिंबू 1 नग 12 रुपये
  • कोथिंबीर 50 रुपये जुडी
  • मेथी 50 रुपये जुडी
  • पालक 50 रुपये जुडी
पाऊस नसल्यामुळे भाजी पाल्यांचा पुरवठा न झाल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसतोय.एपीएमसी मार्केटमध्ये 600 ते 700 गाड्याची आवक होत होती.पण महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली यामुळे  गाड्यांची आवक कमी झाली आणि भाज्यांचे भाव वाढले.

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

💡

Frequently Asked Questions

  • Que: 1. महाराष्ट्रात भाजीपाल्याचे दर का वाढले आहेत?

    Ans: महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परिस्थिती, पावसाअभावी भाजीपाल्याचे झालेले नुकसान आणि एपीएमसी मार्केटमधील आवक घटल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

  • Que: 2. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कोणत्या भाज्या महागल्या आहेत?

    Ans: कोथिंबीर, मेथी, पालक, दोडका, कारले, फ्लॉवर, वाटाणा, गाजर आणि काकडी यांसह अनेक भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

  • Que: 3. भाजीपाल्याच्या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम कोणावर झाला आहे?

    Ans: भाजीपाल्याचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींच्या घरगुती बजेटवर मोठा परिणाम झाला आहे.

  • Que:

    Ans:

Web Title: Vegetable price hike navi mumbai apmc market drought maharashtra sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • APMC Market
  • Navi Mumbai News
  • Rates of Vegitables

संबंधित बातम्या

Thane Belapur Road Closed : उद्या ठाणे-बेलापूर मार्गावर बंद ? काय आहे कारण, वाहनांनसाठी पर्यायी मार्ग कोणता
1

Thane Belapur Road Closed : उद्या ठाणे-बेलापूर मार्गावर बंद ? काय आहे कारण, वाहनांनसाठी पर्यायी मार्ग कोणता

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका
2

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी
3

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra
4

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.