Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजय वडेट्टीवार विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, अखेर विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला

अधिवेशन संपत आले तरी, विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण हे ठरत नव्हते. मात्र अखेर आता काँग्रेसमधून विरोधी पक्षनेत्याचे नाव जाहिर झाले आहे. अखेर विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आहे. विजय वडेट्टीवार यांची नवे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 01, 2023 | 11:49 AM
विजय वडेट्टीवार विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, अखेर विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला
Follow Us
Follow Us:

मुंबई –  विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Manson session) १७ ऑगस्टपासून सुरु झाले आहे. हा अंतिम आठवडा आहे. ४ ऑगस्टला पावसाळी अधिवेशन संपणार आहे. दरम्यान, अधिवेशन संपत आले तरी, विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण हे ठरत नव्हते. मात्र अखेर आता काँग्रेसमधून विरोधी पक्षनेत्याचे नाव जाहिर झाले आहे. अखेर विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आहे. विजय वडेट्टीवार यांची नवे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. विधीमंडळ पक्षनेते म्हणून बाळासाहेब थोरात यांनी निवड करण्यात आलेली आहे. अखेर काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तं केले आहे. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (vijay vadettiwar is the new leader of opposition in the legislative assembly the assembly finally got a leader of the opposition)

Congress Leader Vijay Wadettiwar to be named as LOP in Maharashtra assembly, Congress High Command has conveyed to CLP Leader Balasaheb Thorat that Wadettiwar’s name be proposed for LOP post: Maharashtra Congress (File pic) pic.twitter.com/HUSqPcxFW6 — ANI (@ANI) August 1, 2023

पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व थोरातांची होती चर्चा

दरम्यान, पावसाळी अधिवेशन संपत आले तरी, विरोधी पक्षनेत्यांची मविआत निवड होत नाही, यावरुन सत्ताधाऱ्यांनी टिका केली होती. यावरुन मविआत समन्वय नसल्याचे दिसून आले होते. मात्र आता विरोधी पक्षनेता मिळाला आहे. विधान सभेच्या विरोधी पक्ष नेत्यासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळं आता अधिवेशनाच्या उर्वरित तीन दिवसात विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार हे काम सांभाळतील.

Web Title: Vijay vadettiwar is the new leader of opposition in the legislative assembly the assembly finally got a leader of the opposition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2023 | 11:13 AM

Topics:  

  • maharashtra
  • MonsoonSession2023

संबंधित बातम्या

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
1

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
2

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
3

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
4

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.