Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठेकेदाराला ५० हजाराची लाच मागणारा ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

बाेराळे येथे १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे जिल्हा परिषद शेषनिधी अंतर्गत केलेल्या कामाच्या बीला संदर्भात पाठपुरावा करणाऱ्या ठेकेदाराकडून ५० हजाराची लाच मागणाऱा ग्रामविकास अधिकारी गोपीचंद गवळी, (वय- ५६ वर्षे) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद सापडला आहे. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 29, 2022 | 04:37 PM
ठेकेदाराला ५० हजाराची लाच मागणारा ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
Follow Us
Close
Follow Us:

मंगळवेढा : बाेराळे येथे १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे जिल्हा परिषद शेषनिधी अंतर्गत केलेल्या कामाच्या बीला संदर्भात पाठपुरावा करणाऱ्या ठेकेदाराकडून ५० हजाराची लाच मागणाऱा ग्रामविकास अधिकारी गोपीचंद गवळी, (वय- ५६ वर्षे) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद सापडला आहे. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यातील तक्रारदार यांचे मित्र हे कॉन्ट्रक्टर असुन त्या मित्रानी बोराळे, येथेल शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे जिल्हा परिषद शेष निधी अंतर्गत केलेल्या कामाच्या बीला संदर्भात तक्रारदार पाठपुरावा करीत होते. सदर कामाच्या बीलाची रक्कम खात्यात जमा केली बाबत ग्रामसेवक गोपीचंद गवळी यांनी तक्रारदार यांच्याकडे बक्षिस, मोबदला म्हणून १ लाख रुपयांची लाचेची मागणी करुन पहिला हप्ता ५० हजार रुपये मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी
गोपीचंद गवळी यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस हवालदार प्रमोद पकाले, उमेश पवार, स्वप्निल राणके, शाम सुरवसे यांच्या टीमने केली आहे.

Web Title: Village development officer who demanded a bribe of 50000 from the contractor is in the net of bribery nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2022 | 04:37 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Mangalvedha

संबंधित बातम्या

कार्यालयाला आले न्यायालयाचे स्वरूप! नगराध्यक्षपद – नगरसेवकाच्या अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना उशिरापर्यंत प्रतिक्षाच
1

कार्यालयाला आले न्यायालयाचे स्वरूप! नगराध्यक्षपद – नगरसेवकाच्या अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना उशिरापर्यंत प्रतिक्षाच

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड
2

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.