• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Villagers Aggressively Oppose Purandar Airport Project

Purandar airport project: जमीन आमच्या हक्काची; विमानतळ प्रकल्प हद्दपार करण्यासाठी गावकरी आक्रमक

शासनाने आमच्या सात गावांवर जो विमानतळ प्रकल्पाचा घाट घातला आहे तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्हाला कोणताही राजकीय, सामाजिक, आर्थिक पाठींबा नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 05, 2025 | 08:37 AM
Purandar airport project: जमीन आमच्या हक्काची; विमानतळ प्रकल्प हद्दपार करण्यासाठी गावकरी आक्रमक

Photo Credit- Social Media पुरंदर विमानतळ प्रकल्प हद्दपार करण्यासाठी गावकरी आक्रमक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सासवड:  जमीन आमच्या हक्काची , नाही कुणाच्या बापाची, विमानतळ प्रकल्प हद्दपार करणारच अशा घोषणा देत तब्बल आठ ते नऊ वर्षे प्रकल्पाविरोधात भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पुरंदर विमानतळ हद्दपार करण्यासाठी शुक्रवारी दि. ४ मार्च पासून सासवडच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. काही झाले तरी आता मागे हटणार नाही असा निश्चय व्यक्त करीत प्रकल्प हद्दपार झाल्यानंतर येथून उठणार आहोत. शासनला वाटल्यास आम्हाला गोळ्या घालाव्यात असे खुले आव्हान शेतकऱ्यांनी यावेळी दिले आहे.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण अशा सात गावामध्ये शासनाने विमानतळ प्रकल्प जाहीर करून भूसंपादन प्रक्रियेला आता काही दिवसांत सुरुवात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध असतानाही शासन जमिनीवर एमआयडीसी द्वारे शिक्के मारण्याच्या तयारीत आहे. यादृष्टीने वरिष्ठ अधिकारी स्थानिक गावातील नागरिकाना भेटून त्यांचे मत परिवर्तन करण्याच्या प्रयत्नात आहे. दोन दिवसापूर्वी एखतपूर मुंजवडी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर उर्वरित गावांना भेटी देण्याचे जाहीर केले आहे.

LSG vs MI: मिशेल मार्शचा मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठा कारनामा! 10 वर्ष जुन्या विक्रमाला लावला सुरंग.. 

मात्र आम्हाला शासनाला जमीन द्यायचीच नाही अशी भूमिका जाहीर करून आमच्या प्रेतावरून प्रकल्प करण्याचे खुले आव्हान दिले आहे. त्यानंतर आज शुक्रवारी ४ रोजी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी सासवड येथील तहसील कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत निवृत्त शिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत आमरण उपोषण सुरु केलेआहे. पारगावच्या सरपंच ज्योती मेमाणे, कुंभारवळण च्या सरपंच मंजुषा गायकवाड, खानवडीचे सरपंच स्वप्नाली होले, एखतपूरच्या सरपंच शितल टिळेकर, चेतन मेमाणे, विकास कुंभारकर, सतीश कुंभारकर, सोमनाथ कुंभारकर, विठ्ठल मेमाणे, महादेव टिळेकर  लक्ष्मण गायकवाड, रामदास होले यांच्यासह सात गावातील ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होते.

माझी साडेचार एकर जमीन असून सर्व जमीन बागायती आहे. त्यामध्ये मी सर्व पिके घेतो विमानतळ प्रकल्पात माझी सर्व जमीन गेल्यावर मी काय करू ? असा प्रश्न उपस्थित करून माझा या प्रकल्पाला विरोध असल्याचे वनपुरी येथील बबन झेंडे या शेतकऱ्याने सांगितले आहे.

ठराविक राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी सात गावांवर नांगर फिरवणार असाल तर आम्हाला ते मान्य नाही. तुम्ही जबरदस्ती करणार असाल तर आम्हाला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा मार्ग अवलंबवावा लागेल. जसा हात जोडता येतो, तसा उगारता देखील येतो असा इशारा दिला पारगाव येथील हरिभाऊ मेमाणे यांनी दिला आहे.

बुलेट ट्रेन प्रोजेक्टमध्ये नोकरीची सुवर्ण संधी ! NHSRCL मध्ये ‘या’ महत्वाच्या भरती प्रक्रियेसाठी सुरुवात

वनपुरी येथील तान्हुबाई कुंभारकर यांनी तीव्र असंतोष व्यक्त करताना शासनाने आमची जमीन काढून घेतल्यास कोठे जाणार ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शेती नष्ट करून प्रकल्प केल्यास शेती कुठे विमानतळावर करणार का ? ज्यांना वाटते प्रकल्प व्हावा त्यांनी आम्हाला जमीन द्यावी अशी जाहीर मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या निसर्गरम्य गावी जाऊन राहायला जसे आवडते, तसे आमचे गाव आम्हाला आवडते. त्यांनी दुसऱ्या गावांची निवड करावी, आम्ही विमानतळ होवू देणार नाही. अशी प्रतिक्रिया पारगाव येथील शुभांगी मेमाणे यांनी दिली आहे.

यावेळी पीएस मेमाणे, महादेव कुंभारकर, सोमनाथ कुंभारकर, सतीश कुंभारकर, चेतन मेमाणे यांच्या सह प्रकल्प बाधित गावातील शेतकऱ्यांनी शासनाचा जोरदार निषेध केला आहे. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत विमानतळ प्रकल्प होवू देणार नाही आणि प्रकल्प रद्द केल्याशिवाय येथून हटणार नाही  असा निर्धार व्यक्त केला आहे.

इंद्रायणी पुन्हा फेसाळली: आळंदीत नागरिकांच्या आरोग्याला धोका, नदीला गटारीचे प्राप्त झाले स्वरूप

शासनाने आमच्या सात गावांवर जो विमानतळ प्रकल्पाचा घाट घातला आहे तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्हाला कोणताही राजकीय, सामाजिक, आर्थिक पाठींबा नाही. मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही आंदोलन यशस्वी करून दाखवू. शासनाच्या विरोधातील उपोषण अधिक तीव्र करण्यासाठी आणि लढा यशस्वी करण्यासाठी प्रकल्प बाधित गावातील शेतकऱ्यांनी हातातील कामे सोडून उपस्थित राहून शासनाला आपली किंमत दाखवून द्यावी.’अशी प्रतिक्रीया पारगावचे शिक्षण अधिकारी पी.एस. मेमाणे यांनी दिली आहे.

पुरंदर मधील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण मधील गाव गावांतील नागरिकांनी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली आहे. दरम्यान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांच्यासह  यांनी विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठींबा देवून शासनाचा जोरदार निषेध केला आहे.

Web Title: Villagers aggressively oppose purandar airport project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • Purandar airport project

संबंधित बातम्या

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला
1

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Feb 17, 2026 | 05:43 PM
Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Feb 17, 2026 | 05:39 PM
RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

Feb 17, 2026 | 05:38 PM
काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Feb 17, 2026 | 05:38 PM
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

Feb 17, 2026 | 05:36 PM
Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Feb 17, 2026 | 05:32 PM
सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

Feb 17, 2026 | 05:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.