पुरंदर विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत सात गावांमधील शेतकऱ्यांनी सुमारे २ हजारांहून अधिक हरकती घेतल्या आहेत. या हरकतींवर सोमवारपासून (दि. ९ जून) सुनावणी घेण्यात येणार आहे.
पुरंदर विमानतळावरुन वातावरण तापले आहे. स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्येक गावात बैठकांचा धडाका सूर करण्यात आला आहे. स्थानिकांनी मात्र प्रशासनाच्या या प्रयत्नांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे.
रंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, खानवडी आदी सात गावात विमानतळ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली असून यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, खानवडी आदी सात गावात विमानतळ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे.
शासनाने आमच्या सात गावांवर जो विमानतळ प्रकल्पाचा घाट घातला आहे तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्हाला कोणताही राजकीय, सामाजिक, आर्थिक पाठींबा नाही.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर मुंजवडी, खानवडी या सात गावात शासनाने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची घोषणा करून आता प्रकल्पाचा एक एक टप्पा पूर्ण केला जात आहे.